लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

४५ दिवसांचं तुफान आज थंडावणार! वॉटर कप स्पर्धा - Marathi News | 45 days of storm will stop today! Water Cup Competition | Latest satara News at Lokmat.com

सातारा :४५ दिवसांचं तुफान आज थंडावणार! वॉटर कप स्पर्धा

सातारा : गेल्या ४५ दिवसांपासून सुरू असणारं वॉटर कप स्पर्धेचं तुफान मंगळवारी संपत असून, मध्यरात्री बारापर्यंतच सहभागी गावांना काम करता येणार आहे. ...

राज्यात दंगली घडविण्याचे काम सरकार करतंय : अजित पवार - Marathi News |  State government wants to create riots in the state: Ajit Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज्यात दंगली घडविण्याचे काम सरकार करतंय : अजित पवार

‘कोरेगाव-भीमा’ तर आता नुकतीच झालेली औरंगाबाद येथील दंगल ही पूर्वनियोजित असून, राज्यातील भाजप-सेनेचे सरकारच दंगली घडवून राज्यात अराजकता माजवण्याचे काम करीत आहे, ...

सातारा : चोवीस तास वीज गायब... रस्त्याअभावी द्रविडी प्राणायम... - Marathi News | Satara: Twenty-four hours power disappear ... Dravidi Pranayama due to lack of roads ... | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सातारा : चोवीस तास वीज गायब... रस्त्याअभावी द्रविडी प्राणायम...

साताऱ्यापासून हाकेच्या अंतरावर शाहूपुरी गाव वसलेले; पण शाहूपुरी ग्रामस्थांचा वनवास काही संपेना. शाहूपुरी जाण्याच्या मार्गावर पुलाचे काम सुरू असल्याने द्रविडी प्राणायम करत लांबून वळसा घालावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वी वादळात विद्युत तारा तुटल्याने चोव ...

संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यास बदलू - Marathi News | The person who tries to change the constitution will change | Latest satara News at Lokmat.com

सातारा :संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यास बदलू

कºहाड : डॉ. बाबासाहेबांचं संविधान बदलण्याची कुणामध्ये सुद्धा हिंमत नाही आणि संविधान जर कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला बदलून टाकल्याशिवाय राहणार नाही,’ अशा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.पुणे येथे रविवार ...

पाण्यासाठी भर उन्हात चार किलोमीटरची पायपीट-पाण्यासाठी डोंगर पालथा - Marathi News | A four-kilometer footpath in the sun-filled water for water- | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाण्यासाठी भर उन्हात चार किलोमीटरची पायपीट-पाण्यासाठी डोंगर पालथा

सागर चव्हाण ।पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस असणाºया डोंगर पठारावरील गावांमध्ये दिवसेंदिवस उष्णता वाढत चालली असून झºयाचे पाणी कमी होत असल्याने तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ लागले आहे. कुसुंबीमुरा, ता. जावळी येथील आखाडेवस्तीतील ग्रामस्थांना ती ...

घामाच्या धारानंतर बरसल्या जलधारा! : माण तालुक्यात वळवाची हजेरी; वॉटर कपच्या कामाला यश - Marathi News | Shed the water from the edge of sweat! : Mentor turnover in Maan taluka; Water cup success | Latest satara News at Lokmat.com

सातारा :घामाच्या धारानंतर बरसल्या जलधारा! : माण तालुक्यात वळवाची हजेरी; वॉटर कपच्या कामाला यश

सातारा : गेल्या दीड महिन्यापासून माण, खटाव आणि कोरेगाव या दुष्काळी तालुक्यात वॉटर कप स्पर्धेचं तुफान आलं असून उन्हातही हजारो लोक घाम गाळत आहेत. आता या घामाच्या धारानंतर शुक्रवारी सायंकाळी माणमध्ये वळवाच्या पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली. त्यामुळे मा ...

भाजप, जनशक्तीत ‘खुशी’ तर लोकशाहीत ‘गम’ - कऱ्हाड पालिका - Marathi News |  BJP, Janashakti 'joy' and democracy 'Gum' - Karhad Palika | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भाजप, जनशक्तीत ‘खुशी’ तर लोकशाहीत ‘गम’ - कऱ्हाड पालिका

गेल्या आठवडाभरापासून गाजत असलेल्या कऱ्हाड पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीच्या चर्चेला शनिवारी पूर्णविराम मिळाला. निवडीपूर्वी ‘लोकशाही’ने दिलेला निवडणूक प्रक्रियेला स्थगिती ...

सातारा : कारवाई करून परतताना पोलीस अधिकाऱ्याचा धरला गळा - Marathi News | Satara: The police officer was arrested on his return from action | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : कारवाई करून परतताना पोलीस अधिकाऱ्याचा धरला गळा

जुगार अड्ड्यावर छापा टाकून परतताना आरोपींनी पोलीस अधिकाºयाचा गळा धरल्याचा प्रकार सातारा तालुक्यातील बोरगाव येथील देशमुखनगर (लिंबाचीवाडी) येथे शनिवारी सायंकाळी घडला. ...