वीजपुरवठा नसलेल्या ठिकाणी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण... वाचायला अवघड वाटतंय ना? आणि विश्वास तर अजिबातच बसत नसेल; पण मुलांना घडविण्याची जिद्द ज्या शिक्षकांकडे आहे ...
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी गुरुवारी सकाळी मराठा समाजबांधवांनी सामूहिक मुंडण आंदोलन केले. यावेळी एक मराठा, लाख मराठा असा जयघोष करीत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, अशी मागणी केली. ...
मराठा समन्वय समितीच्या वतीने क्रांतिदिनी राज्यव्यापी बंद पुकारल्याने गुरुवारी सकाळपासून साताऱ्यांत सर्वत्र कडकडीत बंद पुकारण्यात आला. त्यामुळे शहरात शुकशुकाट जाणवत होता. दरम्यान, मराठा समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले ...
मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला सातारा जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सातारा, कऱ्हाड, फलटण तालुक्यांतील बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे तरुणांनी मुंडण आंदोलन केले. तर फलटण तालुक्यात रास ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमीच असून, कोयना धरणात सध्या ९३.१२ टीएमसी इतका साठा झाला आहे. तर पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाणी सोडणे सुरूच आहे. ...
खटाव तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये पोलीस पाटील या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या पदासाठी स्वतंत्र कार्यालये नसल्याने बसायचे कोठे, हा प्रश्न पोलीस पाटलांना पडला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पोलीस पाटील यांना बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष कर ...