डिपार्टमेंट आॅफ टेक्नॉलॉजी चेस क्लब व कोल्हापूर चेस अकॅडमीतर्फे घेण्यात आलेल्या पंधराशे गुणांकनाखालील खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत सातवा मानांकित कोल्हापूरच्या सोहम खासबारदारने आठपैकी आठ गुण मिळवून अजिंक्यपद, तर साताऱ्याच्या ज्योतिरादित्य जाधवने सात ...
जावळी तालुक्यातील करंजे येथे मरिआईच्या मंदिरावरील झेंडा बदलण्यासाठी गेलेल्या भगवान ज्ञानेश्वर धनवडे (वय ५९) यांना विजेचा झटका बसल्याने जागीच मृत्यू झाला, तर अक्षय नामदेव करंजेकर (रा. मेढा) हा युवक जखमी झाला. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारा ...
शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना आंर्तबाह्य स्वच्छतेचे महत्त्व पटावे. त्याचप्रमाणे आपला परिसर स्वच्छ असल्यास मनही प्रसन्न राहते, याचे बाळकडू मिळावेत, यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाने ‘स्वच्छ शाळा, ...
राष्ट्रवादीकडून छत्रपतींच्या वंशजांची अवहेलना केली जात आहे. त्यामुळे खासदार उदयनराजेंनी स्वाभिमान दाखवून भाजपमध्ये यावं, असा सल्ला माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी दिला. ...
कोरेगाव तालुक्यातील वेळू येथे सकाळी साडेआठ वाजता येणारी व सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान येणारी अशा दोन बंद केलेल्या एसटी तत्काळ सुरू कराव्यात, या मागणीसाठी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी सोमवारी दोन एसटींची तब्बल दोन तास वाहतूक रोखली. ...
जागतिक किर्तीच्या महाबळेश्वरमध्ये दसरा-दिवाळी पर्यटन हंगामास सुरूवात होऊ लागली आहे. पर्यटकांची पावले महाबळेश्वरच्या दिशेने वळायला लागली असतानाच पोलिसांनी त्यांची कसून तपासणी सुरू केली आहे. सतरा प्रकारचे कागदपत्रे दाखविताना पर्यटकांचे हाल होत असून निस ...
अदालत वाडा परिसरातील रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका इमारतीमध्ये मद्यपींनी धुमाकूळ घालून सात ते आठ जणांना मारहाण झाली. या घटनेत चौघे गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी रात्री उशिरा सातारा शहर पोलिसांनी सहा जणांना अटक केली. ...