लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

उदयनराजे 'राष्ट्रवादी'ची वाट चुकले अन्... - Marathi News | Udayanraje wants to contest Loksabha election from satara but.... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजे 'राष्ट्रवादी'ची वाट चुकले अन्...

राष्ट्रवादीची उमेदवार चाचपणीची आढावा बैठक मुंबईत सुरु होती. मात्र, उदयनराजेंना राष्ट्रवादीच्या कार्यालयाचा पत्ताच माहीत नव्हता. शेवटी त्यांना फोनवरून मार्ग सांगण्यात आला. अखेर बैठक संपल्यानंतर उदयनराजे कार्यालयात पोहोचले. ...

लोणंदजवळ ट्रकचा भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू  - Marathi News | Truck accident near Lonand; two died | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोणंदजवळ ट्रकचा भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू 

लोणंद-निरा रोडवर दोन ट्रकच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन्ही ट्रकमधील चालकांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी आहेत. ...

सातारा : तलावातील अल्पसाठ्याने घशाला कोरड पडणार , नेर तलावात २५ टक्के साठा - Marathi News | 25% storage in Ner lake; | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : तलावातील अल्पसाठ्याने घशाला कोरड पडणार , नेर तलावात २५ टक्के साठा

खटाव तालुक्यातील अनेक भागांना पावसाने चांगलीच हुलकावणी दिली आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. तर तालुक्यातील अनेक गावांसाठी वरदान ठरणाऱ्या नेर तलावात केवळ २५ टक्के साठा उपलब्ध आहे. ...

किसान सभेच्या मोर्चातील शेतकऱ्यांना सोलापूरच्या पोलिसांकडून मारहाण; अजित नवलेंना धक्काबुक्की - Marathi News | Ajit Navale assaulted farmers, farmers protest rally | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :किसान सभेच्या मोर्चातील शेतकऱ्यांना सोलापूरच्या पोलिसांकडून मारहाण; अजित नवलेंना धक्काबुक्की

जोपर्यंत शेतकºयांना मारहाण करणाºया पोलीस अधिकाºयांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत हा मोर्चा मागे हटणार नाही अशी भूमिका अजित नवले यांनी घेतली. ...

सातारा : रयतेला शहाणं करणाऱ्या संस्थेचा शतक महोत्सव - Marathi News | Satara: The Century Festival of the Rayatela Shaniyant Foundation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : रयतेला शहाणं करणाऱ्या संस्थेचा शतक महोत्सव

तळागाळातील मुलांसाठी शिक्षणाची कवाडं खुली करून देण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ आॅक्टोबर १९१९ रोजी विजया दशमीला सुरू केलेली रयत शिक्षण संस्था शताब्दी महोत्सव साजरा करत आहे. या संस्थेतून तब्बल साडेचार लाख विद्यार्थी ज्ञान घेत आहेत. ...

सातारा : नागझरीत विद्यार्थ्यांनी रोखली एसटी वाहतूक, आश्वासनानंतर आंदोलकांची माघार - Marathi News | Satara: Students withdrawing ST buses from Nagrajari, transport of protesters after assurances | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : नागझरीत विद्यार्थ्यांनी रोखली एसटी वाहतूक, आश्वासनानंतर आंदोलकांची माघार

सातारा-कान्हरवाडी एसटी नागझरी मार्गे सोडण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी नागझरी येथील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सकाळी रास्ता रोको केला. यावेळी विद्यार्थ्यांनी तीन एसटी रोखल्या. दरम्यान, पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ...

प्रतापगडच्या कडेलोट पॉर्इंटवरून महिलेची आत्महत्या, महाबळेश्वर ट्रेकर्सना पाचारण - Marathi News | Suicides of Mahatma Mandir, Mahabaleshwar trekkers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रतापगडच्या कडेलोट पॉर्इंटवरून महिलेची आत्महत्या, महाबळेश्वर ट्रेकर्सना पाचारण

किल्ले प्रतापगडाच्या कडेलोट पॉर्इंटवरून एका महिलेने आत्महत्या केली. यामुळे प्रतापगड परिसरात खळबळ उडाली. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. ...

सातारा : दीड हजाराची लाच घेताना तलाठी जाळ्यात, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले रंगेहाथ - Marathi News | Satara: Taking a bribe of one and a half thousand, Talathi jaits | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : दीड हजाराची लाच घेताना तलाठी जाळ्यात, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले रंगेहाथ

विहीर पाणी हक्काची नोंद घेऊन तसा सातबारा उतारा देण्यासाठी दीड हजार रुपयाची लाच स्वीकारताना गुरुवारी दुपारी दोन वाजता वडले, ता. फलटण येथील तलाठी दत्तात्रय रामचंद्र धुमाळ (वय ४०) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ...