बिदाल गावात जलसंधारणाची खूप कामे झाली मात्र त्यानंतर सलग दोन वर्षांत पुरेसा पाऊस पडला नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. लोकांना जनावरांना प्यायला पाणी नाही. बिदालची मूळची आणेवारी ५० पेक्षा कमी असतानाही चुकीच्या नोंदीमुळे बिदालला सु ...
पश्चिम भागातील महाबळेश्वर, नवजा येथे दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने चांगली हजेरी लावली तर कोयनेलाही बरसात झाली. पूर्व भागातील माण, खटाव तालुक्यांत काही ठिकाणी पाऊस झाला. सध्या कोयना धरणातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
सातारा : अलीकडच्या काळात गरजेपेक्षा अनेकजण प्रतिष्ठा म्हणूनही शस्त्र बाळगत आहेत. त्यामुळेच प्रशासनाकडे शस्त्र परवान्याच्या अर्जांचा पाऊस पडत आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने नवीन शस्त्र परवाना देताना कठोर धोरण अवलंबले आहे. पोलिसांच्या अहवालानंतर जिल्हाध ...
गेल्या पंधरा दिवसांत फक्त एकदाच पाऊस झालेल्या कोयना धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून सध्या ९६.६५ टीमएसी पाणीसाठा आहे. तर नवजा आणि महाबळेश्वर येथेही पावसाची उघडीप कायम आहे. ...
भाजप सरकारने खोटी आश्वासने देऊन सर्वांचीच फसवणूक केली आहे. राज्य व केंद्र शासनाच्या फसव्या धोरणामुळे समाजाची सामाजिक व आर्थिक स्थिती ढासळत चालली आहे. सध्या महात्मा गांधीजी यांच्या विचारांची व त्यांची भाजप सरकारला ...
गायी आणि बैलांची बेकायदा वाहतूक करणारी पाच वाहने पोलिसांसह युवकांनी पकडली. कत्तलीसाठी नेल्या जाणाºया सुमारे ४७ जनावरांची यावेळी सुटका करण्यात आली. मात्र, कोंडमारा झाल्यामुळे वाहनातच एका वासरासह बैलाचा मृत्यू झाल्याचे युवकांना दिसून आले. ...