फलटण तालुक्यात तसेच साखरवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असल्याने सध्या वाळूला चढा भाव आला आहे. जिल्हा प्रशासनाने वाळूचा ठेका बंद करून वाळू उपशावर बंदी घातली आहे. त्यामुळे वाळूमाफिया फलटण तालुक्यात विविध ठिकाणांहून विनापरवाना वाळूचा उपसा कर ...
लोकमतमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. तसेच या पुलाची उंची वाढवून रुंदीकरण करावे, अशीही मागणी यावेळी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. तरीही संबंधित विभागाने याकडे कानाडोळा करून पुन्हा नव्याने या सिमेंट काँक्रिटीकरण केलेल्या पुलावर डांबरीकरणाचा ...
गावची प्रत्यक्षरीत्या पाहणी करण्यात आली. यावेळी पाण्याचा योग्य नियोजन वॉटर शेड प्रकल्प, पाणलोट क्षेत्रात जलसंधारणाची झालेली दर्जेदार काम बघून अधिकारी भारावून गेले. त्यानंतर गावातील ग्रामपंचायत कार्यालय व विविध कार्यकारी सोसायटी या दोन्ही कार्यालयांच् ...
निसर्गदत्त निर्माण झालेली भावना खुलेपणाने व्यक्त करून तृतीयपंथी म्हणून वावरणं अनेकांना अडचणीत आणत आहे. रात्रीच्या अंधारात प्रेम दर्शविणारे अनेकजण दिवसा शेजारून गेले तरीही बघत नाहीत, अशी अवस्था आहे. वासनेसाठी तृतीयपंथीयांचा स्वीकार करणाऱ्यांनीच त्यांन ...
गत २० दिवसांत तीनवेळा बंद ठेवण्यात आला आहे. वारंवार एकाच कारणासाठी पुकारण्यात येणा-या बंदमुळे व्यापा-यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये अनेक व्यापारी सहभागी झाले नाहीत. शहरातील बहुतांश व्यवहार सुरळीत होते. ...
राज्य आणि केंद्र्र शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविणारे पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी हे सुमारे पाचशे लोकसंख्येचं गाव. पंचायतराज व्यवस्थेमध्ये नेहमीच आपले वेगळेपण टिकवून ठेवणा-या या गावाने अन्य गावांसाठीही दिशादर्शकाची भूमिका ठेवली आहे. ...
राज्य शासनाने जिल्'ासाठी ३२५ कोटी रुपयांचा नियोजन आराखडा मंजूर केला आहे. यंदाच्या वर्षासाठी ६१ कोटी ५१ लाख रुपये अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. तर जिल्'ातील प्रत्येक आमदाराला ५० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी देण्यात आलेला आहे. ...
जागतिक वारसास्थळाच्या यादीत समावेश झालेले तसेच आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणाऱ्या कास पठारावर १ फेबु्रवारीपासून बारमाही पर्यटन सुरू होत आहे. यामध्ये जंगल सफारीचा थरार स्वानुभवता येणार आहे. कास पठार कार्यकारी समिती व वनविभागातर्फे हा निर्णय घेतला आहे. ...