लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

बाळंतीण २४ तासांतच पुन्हा फडात! : शेत मालकिणीने दिला बाळंतविडा; जिद्दीला दाद - Marathi News | The baby burst again in 5 hours! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बाळंतीण २४ तासांतच पुन्हा फडात! : शेत मालकिणीने दिला बाळंतविडा; जिद्दीला दाद

प्रसूती होण्यापूर्वी मुक्ताबाई वडूज येथील मंगल राजाराम गोडसे यांच्या शेतात ऊसतोड करीत होती. तर प्रसूतीच्या चोवीस तासांनंतर ती पुन्हा फडात येऊन ऊसतोड करायला उभी राहिली. मुक्ताबार्ईचं हे दुसरं बाळंतपण असून, तिला मोठी मुलगीच आहे. ...

खटाव तालुक्यात फुलल्या द्राक्ष बागा, २५० टन द्राक्ष युरोपच्या बाजारात रवाना - Marathi News | 3 tonnes of grapes shipped to Europe | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खटाव तालुक्यात फुलल्या द्राक्ष बागा, २५० टन द्राक्ष युरोपच्या बाजारात रवाना

दुष्काळ, अवकाळी या नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. या महाभयंकर परिस्थितीवर मात करण्यासाठी खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागा फुलवल्या. जीवाचे रान करून अगदी वेळेत म्हणजेच जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ४० कंटेनरमघून २ ...

कर्मचाऱ्याला मारहाण करून रोकड लुटली - Marathi News | The employee was beaten and robbed of cash | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कर्मचाऱ्याला मारहाण करून रोकड लुटली

सातारा येथील गोडोली परिसरातील हॉटेल मराठा पॅलेसच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून ८० हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी महेश अंकुश भोरे (रा.भुडकेवाडी, ता. पाटण) यांनी अनोळखी चारजणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल ...

बादलीत बुडून तीन वर्षाच्या बालिकेचा मृत्यू - Marathi News | Three-year-old girl dies in a bucket | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बादलीत बुडून तीन वर्षाच्या बालिकेचा मृत्यू

खेळता-खेळता बादलीत पडून तीन वर्षाच्या बालिकेचा दुर्देवी अंत झाल्याची घटना सातारा तालुक्यातील सोनगाव येथे सोमवारी दुपारी घडली. मृत बालिका ही कर्नाटक राज्यातील आहे. ...

गुन्ह्याचा तपास करताना नकारात्मकता नकोच.. सदैव तत्पर अन् सतर्क राहणे गरजेचे- वसंत साबळे - Marathi News | Don't look for negativity when investigating a crime .. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गुन्ह्याचा तपास करताना नकारात्मकता नकोच.. सदैव तत्पर अन् सतर्क राहणे गरजेचे- वसंत साबळे

सहायक पोलीस उपनिरीक्षक वसंत साबळे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. पोलीस दलातील सर्वोत्तम अन्वेषण अधिकारी, कायद्याची जान असणारी व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती आहे. जिल्ह्यातील अनेक गाजलेल्या खुनांचा त्यांनी तपास केला. ...

साताऱ्याच्या उदयनराजेंची लवकरच दिल्ली स्वारी! : राज्यसभेवर निवड निश्चित - Marathi News | Satyar's Udayan Rajin's Delhi invade soon! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याच्या उदयनराजेंची लवकरच दिल्ली स्वारी! : राज्यसभेवर निवड निश्चित

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपचे १०५ आमदार निवडून येऊन देखील त्या पक्षाला राज्यात सत्ता मिळालेली नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँगे्रस यांच्या महाविकास आघाडीने सत्तेसोबतच राज्याच्या राजकारणावर मांड ठोकण्यासाठी जोरदार मुसंडी मारलेली आहे. ...

 स्वच्छ ग्राम स्पर्धेत सातारा जिल्"ाचा पुन्हा डंका - Marathi News | Satara district rally again in clean village tournament | Latest satara News at Lokmat.com

सातारा : स्वच्छ ग्राम स्पर्धेत सातारा जिल्"ाचा पुन्हा डंका

मागील आठवड्यात जिल्हा परिषदेत अनेक घडामोडी घडल्या. त्यातील काही चांगल्या होत्या. तर काहीमुळे कारवाई करावी लागली. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत २०१८-१९ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा घेण्यात आली होती. ...

टीव्ही चोरल्याच्या रागातून रिक्षाचालकाचा खून - Marathi News | Rickshaw driver murdered by angry TV robbery | Latest satara News at Lokmat.com

सातारा :टीव्ही चोरल्याच्या रागातून रिक्षाचालकाचा खून

त्यावेळी अज्ञाताने डोक्यात फरशी घालून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले होते. घटनास्थळावरून पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर अभिजितचा मित्र अमोल चव्हाण हा तेथे आल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने कसलेही आडेवेडे न ...