शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील संबंधित तरुणाची तपासणी केल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्याला जिल्हा रुग्णालयात किंवा पुण्याला हलविणे आवश्यक होते. त्यामुळे १०८ रुग्णवाहिकेला वैद्यकीय अधिकाºयांनी दूरध्वनी करून बोलविले. त्यानंतर चक्क साडेतीन ता ...
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्र रंगवा या उपक्रमांतर्गत वयोगटानुसार कला विषय असलेल्या शिक्षकांनी रोज एक चित्र उपलब्ध करून द्यावे. विद्यार्थ्यांना घरी बसून करात येतील, असे वर्गनिहाय कार्यानुभवाचे उपक्रम द्यावेत. ...
पुणे-मुंबई येथून गावाकडे येणाऱ्या भूमिपुत्रांनी आपली नोंद गावचे पोलीस पाटील अथवा आशा वर्कर्स यांच्याकडे करणे सक्तीचे करण्यात आलेले आहे. ही माहिती अत्यंत गोपनीय ठेवण्यात येणार असून जागृक नागरिक या नात्याने संबंधितांनी ही माहिती दिली पाहिजे, असे आवाहन ...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून घरात कोंडून घातलेल्या मुलांबरोबरच गुगलगिरी करणाऱ्या पालकांच्याही कल्पकतेला वाव देण्याची संधी खऱ्या अर्थाने उपलब्ध झाली आहे. कधी नव्हे ते शाळा आणि क्लासच्या कटकटीतून मुक्त झालेल्या मुलांना संरचनात्मक पध्दतीने घडविण ...
सातारा जिल्ह्यात कोरोनाचे संशयित असलेले दोन रुग्ण बुधवारी दुपारी आढळले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या स्वॅपचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. ...
सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सराईत मोबाईल चोरट्यास अटक केली असून, त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. ...
मृत्यूच्या काही क्षणापूर्वीच एका महिलेने पाणी मागितले. मात्र, तोपर्यंत संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना वेणेगाव येथे घडली. संबंधित महिलेच्या मृत्यूची बोरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद झाली आहे. ...