सातारा जिल्ह्यातील ४५ वर्षीय एक महिला कोरोना बाधित झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता कलिफोर्नियातून आलेल्या एका पुरुषाचाही रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या दोनवर पोहोचली आहे. ...
दुबई येथून आलेल्या ४५ वर्षीय महिलेला खोकला असल्यामुळे रात्री उशिरा जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या त्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य च ...
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे शासन स्तरावरुन शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन भोंदूगिरी करणारे बाबा कोरोनावर दैवी उपचार सांगतील, अशांपासून सावध राहा, असे आवाहन महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्र ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला सातारकरांनी उदंड प्रतिसाद दिला. सातारा शहरामध्ये बहुतांश नागरिक रस्त्यावर न येता घरीच बसून राहिल्याने रस्ते ओस आणि घरे गजबजलेली, असे चित्र पाहायला मिळाले. ...
कोरोनाची संशयितांची संख्या आता वाढत असून, एका दिवसात साताऱ्यात पाच कोरोनाचे संशयित दाखल झाले आहेत. या सर्वांवर जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक या रुग्णांवर लक्ष ठेवून आहे. ...
चिली या देशातून प्रवास करुन आलेल्या सातारा जिल्ह्यातील ३४ वर्षीय युवकाला जिल्हा रुग्णालयात कोविड-१९ चा संशयित रुग्ण म्हणून आज दाखल करण्यात आले आहे. ...
सकाळी काम केल्यावर रात्री अन्न शिजते त्या रोजंदार कामगारांची स्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे. ‘आम्ही कोरोनाने नाही उपासमारीने मरू’ असे हतबल उद्गार त्यांच्या तोंडून येत आहेत. ...