लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

कोयनेचे दरवाजे पुन्हा उघडले, नदीपात्रात विसर्ग - Marathi News | Koyne's doors reopened, immersed in the river basin | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनेचे दरवाजे पुन्हा उघडले, नदीपात्रात विसर्ग

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढू लागला असून शुक्रवारी सकाळपर्यंत कोयना येथे ७३, महाबळेश्वरला १०५ आणि नवजाला १३८ मिलिमीटरची नोंद झाली. यामुळे कोयना धरणात आवक वाढली असून पुन्हा दरवाजे दीड फुटापर्यंत उघडण्यात आले आहेत. त्यातून ९८५७ क्यू ...

साताऱ्यात दोन ठिकाणी जुगार अड्डयावर छापा - Marathi News | Raid on gambling dens at two places in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात दोन ठिकाणी जुगार अड्डयावर छापा

सातारा : शहर व परिसरात दोन ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्डयावर शहर पोलिसांनी गुरुवारी दुपारी छापा टाकून एक हजारांची रोकड ... ...

corona virus : सातारा जिल्ह्यात आणखी आठजणांचा कोरोनामुळे मृत्यू - Marathi News | Corona virus: Eight more die of corona in the district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus : सातारा जिल्ह्यात आणखी आठजणांचा कोरोनामुळे मृत्यू

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची आणि बळींची संख्या दिवसागणिक वाढतच असून, गुरुवारी आणखी आठजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे बळींचा आकडा आता २७७ तर बाधितांचा ८६७१ वर पोहोचला आहे. ...

कोल्हापुरातून उद्यापासून किसान रेल्वे धावणार - Marathi News | Kisan train will run from Kolhapur from tomorrow | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोल्हापुरातून उद्यापासून किसान रेल्वे धावणार

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने सतरा वॅगन्सची किसान रेल सुरु केली आहे. उद्या, शुक्रवारपासून (दि. २१) आठवड्यातून एकदा ती धावेल. ...

कोयनेच्या दरावाजातून विसर्ग बंद, पाऊस कमी - Marathi News | Visarga closed through Koyne's door | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनेच्या दरावाजातून विसर्ग बंद, पाऊस कमी

पश्चिम भागातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असून कोयना आणि नवजा येथे ४१ आणि महाबळेश्वरला ४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर कोयना धरणात पाण्याची आवक कमी होत असल्याने दरवाजातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. तर कण्हेर, उरमोडी आणि तारळ ...

वाई पालिकेच्या गोडाऊनमधून ३३ एलईडी बल्ब चोरीस - Marathi News | 33 LED bulbs stolen from Y municipality godown | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाई पालिकेच्या गोडाऊनमधून ३३ एलईडी बल्ब चोरीस

वाई पालिकेच्या गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी ३३ एलईडी बल्बसह ३८ हजारांचे विद्यूत उपकरणाचे साहित्य चोरून नेल्याची दि. १५ रोजी सकाळी उघडकीस आले. या घटनेमुळे वाई पालिकेत प्रचंड खळबळ उडालीय. ...

साताऱ्यातील खड्ड्यांना दगडांची मलमपट्टी ! - Marathi News | Stone dressing for pits in Satara! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील खड्ड्यांना दगडांची मलमपट्टी !

सातारा पालिकेकडून शहरातील खड्डे खडी व मुरूम टाकून मुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. भर पावसात हे काम सुरू करण्यात आले असून, खड्ड्यांमुळे हैराण झालेल्या सातारकरांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे. ...

सात महिन्यानंतर घरफोडी उघडकीस, तिघे ताब्यात; चोरीचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | Burglary uncovered seven months later, three in custody; Seizure of stolen goods | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सात महिन्यानंतर घरफोडी उघडकीस, तिघे ताब्यात; चोरीचा मुद्देमाल हस्तगत

मत्त्यापूर ता. सातारा येथून दोन लाख रूपयांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एकाला बोरगाव पोलिसांनी अटक केली तर दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...