लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

'साताऱ्याचा हाच पाऊस दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देईल का?' - Marathi News | 'Will this rain from Satara do justice to milk farmers?', raju shetty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'साताऱ्याचा हाच पाऊस दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देईल का?'

सातारा लोकसभा मतदारसंघात आज श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी, याठिकाणी जोरदार पाऊस पडत होता. मात्र, शरद पवार यांनी कोणतीही पर्वा न करता मुसळधार पावसात भाषण ठोकले ...

कोयनेत ९६ टीएमसीवर साठा, ९१ टक्के पाणी - Marathi News | Storage at 96 TMC in Koyna, 91% water | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनेत ९६ टीएमसीवर साठा, ९१ टक्के पाणी

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर एकदम कमी झाला असून मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला ४८ तर नवजा आणि महाबळेश्वरला प्रत्येकी २७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाल्याने दरवाजातील विसर्ग बंद आहे. धरणात ९६.४३ टीएमसी साठ ...

corona virus :जिल्ह्यात आणखी नऊजणांचा बळी, चिंता वाढली; मृतांचा आकडा ३१५ वर - Marathi News | corona virus: Nine more killed in district, anxiety rises; Death toll rises to 315 | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus :जिल्ह्यात आणखी नऊजणांचा बळी, चिंता वाढली; मृतांचा आकडा ३१५ वर

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृतांचा आकडा वाढतच असून, सोमवारी आणखी नऊजणांचा कोरोनामुळे बळी गेला. यामुळे बळींचा आकडा आता ३१५ वर पोहचला आहे. तसेच रविवारी रात्री ४४३ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले. ...

जिल्ह्यात अवैध दारु अड्डयावर छापे, सहाजणांवर गुन्हा ; दारूसाठा जप्त - Marathi News | Raids on illegal liquor dens in the district, crime against six; Seizure of liquor | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्ह्यात अवैध दारु अड्डयावर छापे, सहाजणांवर गुन्हा ; दारूसाठा जप्त

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला असून ठिकठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. ...

म्हशीच्या गळ्यातला लोडना तुमच्या पाठीत घालू : राजू शेट्टी - Marathi News | Let's put the load on the buffalo's neck on your back: Raju Shetty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हशीच्या गळ्यातला लोडना तुमच्या पाठीत घालू : राजू शेट्टी

'गाईच्या दूध खरेदीमध्ये गोरगरीब शेतकऱ्यांची अक्षरश: पिळवणूक सुरू आहे. उत्पादन खर्चाच्या निम्मा दर त्याच्या हातात पडतोय, त्यासाठी आम्ही राज्यात ठीक-ठिकाणी आंदोलन पुकारले आहे. ते सरकारने बेदखल केले तर आम्ही म्हशीच्या गळ्यातला लोडना त्यांच्या पाठीत घालू ...

कोयना धरणात ९५ टीएमसीवर पाणीसाठा, विसर्ग सुरूच - Marathi News | Water storage at Koyna Dam at 95 TMC, discharge continues | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना धरणात ९५ टीएमसीवर पाणीसाठा, विसर्ग सुरूच

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून सकाळपर्यंत कोयनानगरला ५७, महाबळेश्वर ५९ आणि नवजाला ७६ मिलिमीटरची नोंद झाली. या पावसामुळे कोयनेत आवक वाढत असून धरणसाठा ९५.६९ टीएमसी झाला होता. तर धरणाचे सहा दरवाजे चार फुटांवर स्थिर असून त्यामधून २५७७१ ...

Ganpati Festival -झेंडू दराने शंभरी ओलांडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान - Marathi News | Ganpati Festival - Satisfaction among farmers as marigold rate exceeds 100 | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Ganpati Festival -झेंडू दराने शंभरी ओलांडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान

सध्या कोरोनामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेतील अंदाज येईना, त्यामुळे जास्त खर्चाच्या पिकांकडे कानाडोळा सुरू आहे. औंध परिसरात लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद राहत असल्याने धसका घेतलेल्या शेतकºयांनी झेंडू लागवडीसाठी उदासिनता दाखवली आहे. मात्र, उत्पादन कमी असल्याने ...

Corona virus : पुणे विभागात प्लाझ्मा संकलनात पिंपरीची ‘वायसीएम’ रक्तपेढी आघाडीवर - Marathi News | Corona virus : Pimpri's 'YCM' blood bank leads in plasma collection in Pune division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे विभागात प्लाझ्मा संकलनात पिंपरीची ‘वायसीएम’ रक्तपेढी आघाडीवर

पुणे विभागात २० आॅगस्टपर्यंत २०० एमएलच्या ८०३ प्लाझ्मा बॅग संकलीत करण्यात आल्या आहेत. ...