लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

corona virus : सातारा जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाने १५ जणांचा बळी - Marathi News | corona virus: Corona kills 15 in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus : सातारा जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाने १५ जणांचा बळी

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृतांचा आकडा वाढतच असून, सोमवारी आणखी १५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. यामुळे बळींचा आकडा आता ३९७ वर पोहचला आहे. तसेच रविवारी रात्री ४८९ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले. ...

Ganpati Festival - लंडनमध्ये घुमला गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष, दिमाखात स्वागत - Marathi News | Ganpati Festival - Ganpati Bappa Morya's triumph in London, welcome to mind | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Ganpati Festival - लंडनमध्ये घुमला गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष, दिमाखात स्वागत

महाराष्ट्रात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. पण तो आता सातासमुद्रापारही पोहोचला आहे. जावळी तालुक्यातील केळघरमधील गाडवे कुुटुंबांनी लंडनमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना केली. यामुळे लंडनमध्येही गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करण्यात आला. गाडवे कुटुंबिय दहा ...

कोयना धरण साठ्याने पार केला १०० टीएमसीचा टप्पा, ९५ टक्क्यांवर पाणी - Marathi News | Koyna Dam stocks crossed 100 TMC stage, 95 per cent water | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना धरण साठ्याने पार केला १०० टीएमसीचा टप्पा, ९५ टक्क्यांवर पाणी

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमीच असून रविवारी कोयनेला २५, नवजा येथे ४९ आणि महाबळेश्वरला ६५ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात १०० टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे. टक्केवारी ९५.४८ झाली असून धरण भरण्याकडे वाटचाल करु लागले आहे. ...

corona virus : कोरोना रुग्णाला दाखल करून घेत नसल्याने ठिय्या, ग्रामस्थ आक्रमक - Marathi News | corona virus: Corona virus is not admitted to the patient, the villagers are aggressive | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus : कोरोना रुग्णाला दाखल करून घेत नसल्याने ठिय्या, ग्रामस्थ आक्रमक

प्रशासनाने म्हसवड शहरातील खासगी दवाखाने अधिग्रहन करुनही तेथे कोरोना बाधितांना दाखल करुन घेत नाहीत. प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करून नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन द्यायात, या मागण्यासाठी सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी शनिवारी सकाळी अचा ...

corona virus : रुग्णांना बेड मिळत नाहीत; अंत्यसंस्कारासाठीही वेटिंग.. - Marathi News | corona virus: patients do not get beds; Waiting for the funeral too. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus : रुग्णांना बेड मिळत नाहीत; अंत्यसंस्कारासाठीही वेटिंग..

सातारा जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा कोरोनाच्या विषयावरुन चांगलीच गाजली. जिल्ह्यात कोरोना रुग्णांना बेड मिळत नाहीत, मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेटिंग करावे लागते, असा मुद्दाही यावेळी सदस्यांनी समोर आणला. ...

दारूदुकाने उघडता तर मंदिरे का नाही ? : देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला सवाल - Marathi News | Why not temples if you open a liquor store? : Devendra Fadnavis | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दारूदुकाने उघडता तर मंदिरे का नाही ? : देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला सवाल

राज्यात दारूची दुकाने सुरू केली. मॉल उघडे केले; मात्र राज्य सरकारने धार्मिक स्थळे बंद ठेवली आहेत. देशातील सगळ्या राज्यांनी ती उघडी केली आहेत, अशा परिस्थितीत मंदिरे उघडण्यासंदर्भातील आग्रह योग्य असून, सरकारने तत्काळ ती उघडी करण्यास परवानगी द्यायला पाह ...

कोयनेत १०५ टीएमसी पाण्याची आवक, पूर्व भागात उघडीप - Marathi News | 105 TMC water inflow to Koyna | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनेत १०५ टीएमसी पाण्याची आवक, पूर्व भागात उघडीप

सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची उघडीप असून पश्चिमेकडे कोयनेला ५, नवजा ११ आणि महाबळेश्वरला १५ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयनेत ९७.६१ टीएमसी साठा झाला आहे. दरम्यान, यावर्षी जूनपासून आतापर्यंत कोयना धरणात १०५ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. ...

जिल्ह्यात पावसाची उघडीप, साताऱ्यात ऊन - Marathi News | Rainfall in the district, wool in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्ह्यात पावसाची उघडीप, साताऱ्यात ऊन

सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप असून बुधवारी सकाळपर्यंत कोयनानगर आणि महाबळेश्वरला प्रत्येकी ७ तर नवजाला १० मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयनेच्या पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. ...