लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

शिक्षक मित्र पोहोचविणार घराघरात ज्ञानगंगा!,शिक्षण विभागाचा उपक्रम - Marathi News | Gyanganga to be delivered to teachers and friends at home !, an initiative of the education department | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिक्षक मित्र पोहोचविणार घराघरात ज्ञानगंगा!,शिक्षण विभागाचा उपक्रम

कोरोना संकटामुळे राज्यात शाळा बंद आहेत. जिल्ह्यातील ३२ टक्के विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना शिक्षणापासून वंचित न ठेवण्याची जबाबदारी 'शिक्षक मित्र' यांनी घेतली आहे. त्यांच्या माध्यमातून शिक्षणाप ...

सातारा जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बदल्या - Marathi News | Transfers of Tehsildars in Satara District | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बदल्या

राज्य शासनाच्या वतीने शुक्रवारी राज्यातील तहसीलदारांच्या विनंती बदल्यांचे आदेश देण्यात आले. सातारा जिल्ह्यातील अर्चना पाटील, शरद पाटील, रोहिणी शिंदे, जगदीश निंबाळकर हे तहसीलदार इतर जिल्ह्यात बदलून गेले आहेत. ...

जिल्ह्यात मृत्यूसत्र थांबेना; आणखी २७ जणांचा बळी - Marathi News | Death season will not stop in the district; Another 27 people were killed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्ह्यात मृत्यूसत्र थांबेना; आणखी २७ जणांचा बळी

सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या बळींची आणि बाधितांची संख्या वाढत असून, शुक्रवारी आणखी २७ जणांचा मृत्यू झाला. यामुळे बळींची संख्या १ हजार ८७ वर पोहोचली आहे. तर शुक्रवारी ३७१ नवीन बाधित वाढले. यामुळे बाधितांचा आकडा ३८ हजार ७१८ वर पोहोचला आहे. ...

पन्नास कोटींची खंडणी मागणाऱ्यांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Crime against those seeking ransom of Rs 50 crore | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पन्नास कोटींची खंडणी मागणाऱ्यांविरुद्ध गुन्हा

अत्याचाराच्या खटल्यातून सुटायचे असेल तर पन्नास कोटी रुपये दे किंवा वडिलांच्या नावाचा जमिनीचा हिस्सा नावावर करून दे, अन्यथा जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन मनीष हरीष मिलानी यांना खंडणी मागणाऱ्या पुणे येथील तीन जणांविरुद्ध वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाख ...

चिमुकल्याच्या खुनाचे गूढ उलगडलं, एकतर्फी प्रेमातून घेतला बळी - Marathi News | The mystery of Chimukalya's murder was revealed, the victim was taken out of one sided love | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चिमुकल्याच्या खुनाचे गूढ उलगडलं, एकतर्फी प्रेमातून घेतला बळी

फलटण तालुक्यातील काळज येथील अपहरण झालेल्या अवघ्या दहा महिन्यांच्या चिमुकल्याच्या खुनाचे गूढ उलगडण्यास पोलिसांना यश आले असून, या चिमुकल्याचा खून त्याच्या आईवर असलेल्या एकतर्फी प्रेमातून झाला असल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली. याप्रकरणी एका युव ...

corona virus : पांचगणीत निवासी शाळा सुरु करण्याची हालचाल! - Marathi News | Government's school closure policy hartal, movement to start residential schools in Panchgani! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus : पांचगणीत निवासी शाळा सुरु करण्याची हालचाल!

करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय पाचगणीतील सेंट झेवीयर निवासी शाळेने शाळा सुरु करण्यासाठी विद्यार्थी बोलावून वसतिगृह सुरु केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...

कोयना धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद - Marathi News | The discharge from Koyna Dam is completely closed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद

Koyna Dam, satara news, rain सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात यावर्षी पर्जन्यमान कमी असून कोयना, नवजा परिसरात तर चार दिवसांपासून उघडीप आहे. त्यामुळे कोयना धरणात आवक कमी झाल्याने दरवाजानंतर पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. ...

म्हसवडला कोरोना बाधितांची संख्या कमी तर मृत्यूदर वाढला - Marathi News | In Mhaswad, the number of corona cases decreased and the death rate increased | Latest satara News at Lokmat.com

सातारा :म्हसवडला कोरोना बाधितांची संख्या कमी तर मृत्यूदर वाढला

number of corona cases, death rate increased, news in satara म्हसवड व परिसरात गेल्या तीन-चार दिवसांत कोरोना बाधितांची संख्या कमी झाली असल्याने म्हसवडकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र मृत्यूचे प्रमाण काही केल्या कमी होत नसल्याने नागरिकांमध्ये चिं ...