सातारा : सातारा तालुक्यातील उरमोडी धरणातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या सिंचन योजनेवर फेब्रवारीअखेर १०६२ कोटी रुपये इतका खर्च झाला आहे. मुळात ही मूळ योजना ...
वाठार स्टेशन : शरीराने धडधाकट असलेली माणसं आज कारणं सांगून कामांची टाळाटाळ करताना आपण पाहतो. मात्र, तळिये (ता. कोरगाव) येथील सुनीता गायकवाड नावानी दुर्गा अवघ्या एका हाताच्या सामर्थ्यावर ...
अहमदनगर येथील शिवसैनिकांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी शिवसेनेच्यावतीने पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली. ...
'साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून अनेक साहित्यिक दूर राहतात. समाजमानस लक्षात घेऊन संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिकाला सन्मानपूर्वक देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. ...
रवींद्र माने ।लोकमत न्यूज नेटवर्कढेबेवाडी : पाटण तालुक्यातील वाल्मिक पठारावरील बहुतेक गावे आजही मोबाईल सेवेपासून वंचित आहेत. संबंधित गावे ‘नॉट रिचेबल’ असल्याने शासनाच्या ‘संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र’ सुविधेचा फज्जा उडाला आहे. ग्रामपंचायत गावात आणि द ...
सातारनामासचिन जवळकोटेराजे जेव्हा प्रतापगडावरून खाली उतरले, तेव्हा इतिहास घडला होता. गनिमाचा वेढा तोडला होता. साताऱ्याचे थोरले राजेही शनिवारी ‘सर्किट हाऊस’च्या ‘प्रतापगड’ दालनातून स्वत:हून बाहेर पडले. चंद्रकांत दादा अन् गिरीश पंतांना भेटायला गेले. इ ...
सातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी भाजपच्या दोन मंत्र्यांनी शनिवारी रात्री कमराबंद चर्चा केली. ही चर्चा सुमारे अर्धा तास सुरू होती. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंनी भाजपमध्ये यावे, अशी आॅफरही देण्यात आल्याची ...