इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Sant tukaram, Latest Marathi News
पालखी आगमनाच्या वेळी शहरातील काही रस्ते बंद केले जातात, त्यामुळे सोहळा लक्षात घेऊन नियोजन करावे लागणार ...
अर्थसंकल्पात संत तुकाराम महाराजांची कर्मभूमी देहूगाव, भंडारा डोंगर, भामचंद्र या तीर्थस्थळांना काहीच नाही ...
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन बीजोत्सव ‘तुकाराम बीज’ सोहळ्यास राज्याच्या विविध भागांतून आलेल्या लाखो वैष्णव बांधवांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. रणरणत्या उन्हात जीवाची तमा न बाळगता या सोहळ्यास हजेरी ...
महाराष्ट्रातील या तीव्र भावना लक्षात येताच बागेश्वर धाम यांनीही आपलं विधान मागे घेत असल्याचं म्हटलं आहे. ...
संताच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रभूमीला व महामानवांना सार्वजनिक सभा, कथा, राजकीय मेळाव्यांत अवमानजनक विधानांतून बदनाम करण्याची स्पर्धाचं सुरू झाल्याचे दिसत आहे ...
Bageshwar Baba: संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांबद्दल बागेश्वर बाबाने केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर देहू संस्थानाने वारकऱ्यांना एक आवाहन केले आहे. ...
Bageshwar Baba: बागेश्वर बाबाने संत तुकाराम महाराजांवर केलेल्या विधानावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ...
Nagpur News गोंडवाना विद्यापीठात संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्र सुरू करण्याच्या प्रस्तावाला विद्यापीठाच्या पहिल्या अधिसभेत सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे. ...