लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
"...म्हणून फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या मनाला, बुद्धीला चालना मिळते" - Marathi News | shiv sena mp sanjay raut hits out at bjp leader devendra fadnavis and chandrakant patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...म्हणून फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या मनाला, बुद्धीला चालना मिळते"

शिवसेना खासदार संजय राऊत यांची टोलेबाजी; फडणवीस आणि पाटील यांचा समाचार ...

'हे' तर मोदी सरकारचं शूद्रपणाचं राजकारण; शरद पवारांनी पंतप्रधानांच्या कार्यशैलीवर आसूड ओढले - Marathi News | NCP Chief Sharad Pawar criticized working style of the PM Narendra Modi in Sanjay Raut Interview | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'हे' तर मोदी सरकारचं शूद्रपणाचं राजकारण; शरद पवारांनी पंतप्रधानांच्या कार्यशैलीवर आसूड ओढले

शरद पवारांच्या या मुलाखतीत प्रियंका गांधी यांना मोदी सरकारने राहत्या घराच्या बाहेर काढलं असा प्रश्न शिवसेना नेते संजय राऊत यांनी विचारला होता. ...

शरद पवारांचा विरोधकांवर घणाघात; भाजपाच्या हातात सरकार चालवायला देणं म्हणजे... - Marathi News | Sharad Pawar Target on opponents; government run in the hands of BJP means its worried to Shiv Sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवारांचा विरोधकांवर घणाघात; भाजपाच्या हातात सरकार चालवायला देणं म्हणजे...

पार्लांमेटमध्ये नरेंद्र मोदींच्या चेंबरमध्ये जाऊन काय संवाद झाला याबाबतही पवारांनी मुलाखतीत खुलासा केला आहे. ...

Video: एक नारद, शिवसेना गारद... पवारांच्या मुलाखत टीझरवरुन फडणवीसांचा टोला  - Marathi News | Ek Narad, Shiv Sena Garad ... Fadnavis's tola on Pawar's interview trailer to sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: एक नारद, शिवसेना गारद... पवारांच्या मुलाखत टीझरवरुन फडणवीसांचा टोला 

संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या मुलाखतीचा टीझर ट्विट केला आहे. ...

ठाकरे सरकारचे आपण रिमोट कंट्रोल आहात की हेडमास्तर? संजय राऊतांचा शरद पवारांना प्रश्न - Marathi News | Are you the remote control or the headmaster of the Thackeray government? Raut ask to Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ठाकरे सरकारचे आपण रिमोट कंट्रोल आहात की हेडमास्तर? संजय राऊतांचा शरद पवारांना प्रश्न

तीन विचारांचे तीन पक्ष असले तरी पण सगळेजण एका विचाराने मुख्यमंत्र्यांच्या धोरणाच्या पाठीमागे आहेत असं शरद पवारांनी सांगितले. ...

एक शरद, सगळे गारद... मग उद्धवजी पण गारद का?; संजय राऊतांना 'पॉवर'फुल टोला - Marathi News | BJP leader Nitesh Rane has tount out at Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक शरद, सगळे गारद... मग उद्धवजी पण गारद का?; संजय राऊतांना 'पॉवर'फुल टोला

संजय राऊतांच्या या शब्दांवरुन भाजपाचे नेते नितेश राणे यांनी टोला लगावला आहे. ...

एक शरद; सगळे गारद! पवारांनी सांगितला बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीतील फरक - Marathi News | Pawar explained the differences between the working methods of Balasaheb and Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक शरद; सगळे गारद! पवारांनी सांगितला बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीतील फरक

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली मुलाखत शनिवारपासून पाहायला मिळणार आहे. ...

VIDEO: एक शरद; सगळे गारद! संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा टीझर आला - Marathi News | shiv sena mp sanjay raut shares teaser of ncp chief sharad pawar interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO: एक शरद; सगळे गारद! संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा टीझर आला

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून शरद पवारांच्या मुलाखतीचा टीझर ट्विट ...