लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
अंतर्विरोध, अंतरपाट नाही; आम्ही वरमाला घातल्यात! धुसफुशीवरून संजय राऊत यांचे स्पष्टीकरण   - Marathi News | Contradiction, not interplay; We put on the varmala! Sanjay Raut's explanation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंतर्विरोध, अंतरपाट नाही; आम्ही वरमाला घातल्यात! धुसफुशीवरून संजय राऊत यांचे स्पष्टीकरण  

तिन्ही पक्ष समन्वय साधून काम करत आहेत. करोनामुळे थोडासा संपर्क आणि संवाद कमी झाला असला तरी एकमेकांशी चर्चा करूनच निर्णय घेतले जात आहेत. ...

शरद पवार यांना वारंवार 'मातोश्री'वर हेलपाटे मारायची वेळ आणणे योग्य नाही : चंद्रकांत पाटील   - Marathi News | It is not right to bring time for Sharad Pawar to round on Matoshri : Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार यांना वारंवार 'मातोश्री'वर हेलपाटे मारायची वेळ आणणे योग्य नाही : चंद्रकांत पाटील  

शरद पवार यांच्या वयाचा मान ठेऊन, त्यांनाच भेटायला गेले पाहिजे होते...  ...

'मी पाहिलेले पवार वेगळे, त्यांच्याविषयी बदनामीकारक गैरसमज पसरवले गेले'; राऊतांचा खुलासा - Marathi News | have seen Sharad Pawar is different, said Shiv Sena leader Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी पाहिलेले पवार वेगळे, त्यांच्याविषयी बदनामीकारक गैरसमज पसरवले गेले'; राऊतांचा खुलासा

महाविकास आघाडीच्या नेतृत्वात कोणतेही मतभेद नाहीत. ...

"लोक चिडले आहेत; शरद पवार अन् संजय राऊतांच्या मुलाखतीत कोणालाही इंटरेस्ट नाही" - Marathi News | BJP leader Nilesh Rane tweeted criticizing the interview between Sharad Pawar and Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"लोक चिडले आहेत; शरद पवार अन् संजय राऊतांच्या मुलाखतीत कोणालाही इंटरेस्ट नाही"

भाजपाचे नेते निलेश राणे यांनी ट्विट करत शरद पवार आणि संजय राऊतांच्या मुलाखतीवर निशाणा साधला आहे. ...

देशाच्या राजकारणात लवकरच खळबळ; शरद पवारांच्या मातोश्रीभेटीनंतर राऊतांची मोठी घोषणा - Marathi News | Will Thackeray's government fall? Sanjay Raut interviews Sharad Pawar today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशाच्या राजकारणात लवकरच खळबळ; शरद पवारांच्या मातोश्रीभेटीनंतर राऊतांची मोठी घोषणा

शरद पवार यांची सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. ही मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल असे सुतोवाच राऊत यांनी केले आहे. ...

संजय राऊत महाराष्ट्राची दिशाभूल करताहेत - चंद्रकांत पाटील - Marathi News | Sanjay Raut is misleading Maharashtra - Chandrakant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत महाराष्ट्राची दिशाभूल करताहेत - चंद्रकांत पाटील

खासदार संजय राऊत यांनी रविवारी शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजप आॅक्टोबरपर्यंत सरकार पाडण्याचा प्रयत्न करेल, असा आरोप केला आहे. ...

"...तर मला आनंद झाला असता", संजय राऊतांच्या 'रोखठोक'ला देवेंद्र फडणवीसांचे चोख प्रत्युत्तर - Marathi News | devendra fadanvis reaction on sanjay raut criticize governor of maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर मला आनंद झाला असता", संजय राऊतांच्या 'रोखठोक'ला देवेंद्र फडणवीसांचे चोख प्रत्युत्तर

येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून हालचाली सुरु असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ...

"महाविकास आघाडीचं सरकार ऑक्टोबरपर्यंत पाडण्यासाठी हालचाली सुरू" - Marathi News | bjp trying to topple maha vikas aghadi government till october claims shiv sena mp sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाविकास आघाडीचं सरकार ऑक्टोबरपर्यंत पाडण्यासाठी हालचाली सुरू"

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप; राज्यपाल, भाजपा निशाण्यावर ...