संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये थोरातांची कुरकुर नाहीच, विखेंची टुरटुर असे शीर्षक दिलेला अग्रलेख प्रसिद्ध झाला होता. त्यावर पत्राच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला गौप्यस्फोट... ...
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या थोरातांची कुरकुर नाहीच, विखेंची टुरटुर या अग्रलेखामधून राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. या टीकेला राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्राच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे ...