संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शिवसैनिकांना दिल्लीचं स्वप्न दाखवलं असतानाच, महाराष्ट्रात शिवसेनेला दोन तृतियांश बहुमत मिळू शकेल, असा आशावाद खासदार अनिल देसाई यांनी व्यक्त केला. ...
चीनमधील घटनेनंतर गलवान खोऱ्यातील तणाव संपविण्यासाठी भारत व चीनच्या मेजर जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. मात्र, अमेरिकेसारख्या मस्तवाल महासत्तेलाही न जुमानणार्या चीनची स्वतःची एक जागतिक फळी आहे ...