लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
काँग्रेस पक्ष त्यांच्या अंतर्गत समस्यांनी जर्जर झालाय- संजय राऊत - Marathi News | Sanjay Raut commenta on congress internal isuue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस पक्ष त्यांच्या अंतर्गत समस्यांनी जर्जर झालाय- संजय राऊत

मी त्या विचाराचा नसलो तरी देशाच्या राजकारणात प्रमुख पक्ष टिकले पाहिजेत. तरच या देशाची संसदीय लोकशाही आणि स्वातंत्र्य टिकू शकते, ...

काँग्रेसचे नेतृत्त्व करण्यासाठी राहुल गांधीच सक्षम - संजय राऊत - Marathi News | Only Rahul Gandhi is capable of leading the Congress - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसचे नेतृत्त्व करण्यासाठी राहुल गांधीच सक्षम - संजय राऊत

भाजपाशासित राज्यांचे नेतृत्व आता उद्धव ठाकरे यांनी करायला हवे, असे संजय राऊत म्हणाले. ...

उद्धव ठाकरेंनी बिगर भाजपाशासित राज्यांचे नेतृत्व करावे- संजय राऊत - Marathi News | Uddhav Thackeray should lead non-BJP ruled states- Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी बिगर भाजपाशासित राज्यांचे नेतृत्व करावे- संजय राऊत

देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त काम करत आहेत. देशाच्या इतिहासात त्यांचे नाव घेतले जाईल, असे संजय राऊत म्हणाले. ...

'महाराष्ट्र सांभाळता येईना अन् चालले देशातील दुसरी राज्य सांभाळायला' - Marathi News | 'I will be able to manage Maharashtra, I will be able to manage another state in the country', narayan rane to sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्र सांभाळता येईना अन् चालले देशातील दुसरी राज्य सांभाळायला'

बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करायला हवं, अस संजय राऊत यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त काम करत आहेत, देशाच्या इतिहासात त्यांचे नाव घेतले जाईल, असा तिरकस निशाणाही राऊत ...

काँग्रेसला स्वतःला सावरणं गरजेचं, गांधी घराणं हेच त्यांचं आधार कार्ड- संजय राऊत - Marathi News | The Congress needs to recover itself said shiv sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसला स्वतःला सावरणं गरजेचं, गांधी घराणं हेच त्यांचं आधार कार्ड- संजय राऊत

काँग्रेसला कायमस्वरुपी नेतृत्वाची गरज असल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ...

काँग्रेसमध्ये जोरदार घमासान; अध्यक्षपदावरुन सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर शिवसेना म्हणते... - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has expressed the view that Congress needs permanent leadership | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसमध्ये जोरदार घमासान; अध्यक्षपदावरुन सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर शिवसेना म्हणते...

काँग्रेसला कायमस्वरुपी नेतृत्वाची गरज असल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ...

Sushant Singh Rajput Death Case: शिवसेनेचे नेतेच आदित्य ठाकरेंना गोवण्याचा प्रयत्न करताहेत- नितेश राणे - Marathi News | Sushant Singh Rajput Death Case shiv sena leaders trying to trap aaditya thackeray claims bjp leader nitesh rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Death Case: शिवसेनेचे नेतेच आदित्य ठाकरेंना गोवण्याचा प्रयत्न करताहेत- नितेश राणे

Sushant Singh Rajput Death Case: शिवसेनेत जुने विरुद्ध नवे असा वाद; त्यातूनच आदित्य ठाकरेंचं नाव पुढे आलं; नितेश राणेंचा दावा ...

उद्धव ठाकरे 'पुत्रमोह झालेले धृतराष्ट्र'; भाजपाच्या बड्या नेत्याचा निशाणा, संजय राऊतांना दिला असा इशारा - Marathi News | bjp leader and sopkesperson sambit patra reply to mp sanjay raut and criticizes uddhav thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरे 'पुत्रमोह झालेले धृतराष्ट्र'; भाजपाच्या बड्या नेत्याचा निशाणा, संजय राऊतांना दिला असा इशारा

सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून देशातील राजकारण जबरदस्त तापू लागले आहे. शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी 'संजय उवाच', असे शीर्षक देत आज एक ट्विट केले. त्यांच्या या ट्विटला भाजपा नेत्याने उत्तर देत इशारा दिला आहे. ...