लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
"कंगना राणौत झाशीची राणी आहे; तुमच्या धमक्यांना ती घाबरणार नाही" - Marathi News | BJP leader Ram Kadam has said that Bollywood actress Kangana Ranaut is the queen of Jhansi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कंगना राणौत झाशीची राणी आहे; तुमच्या धमक्यांना ती घाबरणार नाही"

भाजपाचे नेते राम कदम यांनी संजय राऊत यांच्यासह राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ...

पुण्याचा लॉकडाऊन उठवायला मुख्यमंत्र्यांचा विरोध होता; संजय राऊतांचा गौप्यस्फोट - Marathi News | Chief Minister was opposed to lifting the lockdown in Pune; Sanjay Raut's assassination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्याचा लॉकडाऊन उठवायला मुख्यमंत्र्यांचा विरोध होता; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यावरून राज्य सरकारवर टीकेटी झोड उठली आहे. त्यांना अॅम्बुलन्स न मिळाल्याने प्राण गमवावे लागले होते. यावर राऊत यांना मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आले. ...

'उद्धव ठाकरेंना सगळं बंद करण्याची हौस नाही'; शिवसेनेचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has replied to MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरेंना सगळं बंद करण्याची हौस नाही'; शिवसेनेचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. ...

Sushant Singh Suicide Case: मला संजय राऊतांनी धमकी दिली; कंगनाच्या आरोपांना राऊतांकडून जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | Sushant Singh Suicide Case shiv sena mp sanjay raut hits back at kangana ranaut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Suicide Case: मला संजय राऊतांनी धमकी दिली; कंगनाच्या आरोपांना राऊतांकडून जोरदार प्रत्युत्तर

Sushant Singh Suicide Case: ठाकरे सरकार आणि कंगनामध्ये सुशांत प्रकरणावरून जुंपली ...

"मुख्यमंत्र्यांच्या घरी बसण्यावर आक्षेप असेल, तर मोदींनाही बाहेर पडायला, देश फिरायला सांगा" - Marathi News | shiv sena mp sanjay raut hits back at bjp leaders targeting cm uddhav thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मुख्यमंत्र्यांच्या घरी बसण्यावर आक्षेप असेल, तर मोदींनाही बाहेर पडायला, देश फिरायला सांगा"

उद्धव ठाकरेंवर घरात बसणारे मुख्यमंत्री अशी टीका करणाऱ्या विरोधकांना शिवसेनेकडून प्रत्युत्तर ...

"काय चाललंय; इतर राज्याची सुरक्षा हवी असेल तर आपलं चंबू गबाळ आवरुन आपल्या राज्यात जावं" - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has criticized actress Kangana Ranaut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"काय चाललंय; इतर राज्याची सुरक्षा हवी असेल तर आपलं चंबू गबाळ आवरुन आपल्या राज्यात जावं"

कंगना राणौतच्या या विधानावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. ...

अडाणीपणाची लेखनकामाठी करून हौस भागवू नये, काँग्रेसचा राऊतांवर पलटवार - Marathi News | The Congress should retaliate against the shivsena sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अडाणीपणाची लेखनकामाठी करून हौस भागवू नये, काँग्रेसचा राऊतांवर पलटवार

आघाडीच्या राजकारणात सहकारी पक्षावर भाष्य करताना संयम बाळगावा लागतो याचेही भान ठेवावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. ...

"मंदिरंसुद्धा उदरनिर्वाहाचं साधन, ती उघडावीत ही आमचीसुद्धा भावना, पण..." - Marathi News | "Temples are also a means of subsistence, we also feel that they should be opened, but says sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मंदिरंसुद्धा उदरनिर्वाहाचं साधन, ती उघडावीत ही आमचीसुद्धा भावना, पण..."

देवांनी असं बंदिवान होऊन मंदिरात थांबावं, असं आम्हालाही वाटत नाही, असंहीसुद्धा संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे. ...