लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
महापालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवावी ही आमची भूमिका :संजय राऊत - Marathi News | Want to fight corporation elections as mahavikas aghadi alliance: Sanjay Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवावी ही आमची भूमिका :संजय राऊत

पुण्यात ८० जागांची मागणी ...

Sanjay Raut : शरद पवारांवर आरोप करण्याची सध्या फॅशन, त्याच्याशिवाय बातम्याच होत नाही... - Marathi News | Sanjay Raut: It is fashion to criticize on Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sanjay Raut : शरद पवारांवर आरोप करण्याची सध्या फॅशन, त्याच्याशिवाय बातम्याच होत नाही...

काही दिवसांपूर्वीच शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे 'गॉडफादर'आहेत.त्यामुळे काही दोष त्यांच्याकडेही जातो असे चंद्रकांत पाटील मराठा आरक्षणावर भाष्य करताना म्हणाले होते. ...

तुम्हाला राजकारण करण्यासाठी बाळासाहेबांची गरज लागते; संजय राऊतांना मनसेचं प्रत्युत्तर - Marathi News | MNS leader Akhil Chitre tweeted and criticized Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्हाला राजकारण करण्यासाठी बाळासाहेबांची गरज लागते; संजय राऊतांना मनसेचं प्रत्युत्तर

मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी ट्विट करुन संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ...

"आम्ही पाठीमागून खंजीर खुपसत नाही, तर समोरून वार करतो.." ; संजय राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर - Marathi News | "We don't attack in the back, we attack from the front ..."; Sanjay Raut's reply to Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आम्ही पाठीमागून खंजीर खुपसत नाही, तर समोरून वार करतो.." ; संजय राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

अजित पवारांसोबत पहाटेच्या शपथविधीचा आपला तो निर्णय चुकीचाच होता. पण त्याचा आता पश्चाताप नाही. ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा राजकारणात असा निर्णय घेतल जातो असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. ...

राज-उद्धव एकत्र येणार का? शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात... - Marathi News | shiv sena mp sanjay raut taunts mns chief raj thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज-उद्धव एकत्र येणार का? शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात...

संजय राऊत यांचा मनसे प्रमुखांना खोचक टोला ...

काँग्रेसला 'स्वबळा'वर लढूनच जर सत्ता आणायची असेल तर आमचा पूर्ण पाठिंबा! शिवसेना नेते संजय राऊत - Marathi News | If Congress wants to come to power by fighting on its own power , then our best wishes ..! Shiv Sena leader Sanjay Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसला 'स्वबळा'वर लढूनच जर सत्ता आणायची असेल तर आमचा पूर्ण पाठिंबा! शिवसेना नेते संजय राऊत

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवेल अशी घोषणा काँँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे..... ...

Sanjay Raut: अजितदादा तुमच्या आमदाराला वेसण घाला, नाहीतर...; संजय राऊतांचा थेट इशारा - Marathi News | ... So next time will be MLA of shivsena in Khed: Sanjay Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sanjay Raut: अजितदादा तुमच्या आमदाराला वेसण घाला, नाहीतर...; संजय राऊतांचा थेट इशारा

महाराष्ट्रात सगळीकडे सुरळीत सुरू असताना खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराकडून कुरघोडीचे राजकारण होत असेल तर पालकमंत्री अजित पवार यांनी विचार केला पाहिजे. ...

संजय राऊत यांच्याबद्दल रोज रोज काय बोलायचं? देवेंद्र फडणवीसांचा टोला - Marathi News | bjp devendra fadnavis reply sanjay raut on statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत यांच्याबद्दल रोज रोज काय बोलायचं? देवेंद्र फडणवीसांचा टोला

भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या परभणीच्या दौऱ्यावर आहेत. ...