लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी; पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही ; चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला  - Marathi News | "Our friendship is with the tiger in the forest; not with the tiger in the cage." ; Chandrakant Patil's reply to Sanjay Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी; पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही ; चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला 

वाघाशी मैत्री होत नाही तर वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची असं वक्ततव्य संजय राऊत यांनी केले होते... ...

वाघाशीही दोस्ती करू म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना संजय राऊत यांनी दिले उत्तर, म्हणाले... - Marathi News | Sanjay Raut replied to Chandrakant Patil, who said befriend the tiger too | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :वाघाशीही दोस्ती करू म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना संजय राऊत यांनी दिले उत्तर, म्हणाले...

Sanjay Raut replied to Chandrakant Patil: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिला तर आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यात केले होते. ...

मुख्यमंत्र्यांनी मोदींकडे राज्यपालांची तक्रार केली का?, संजय राऊतांनी दिलं उत्तर - Marathi News | Did the Chief Minister lodge a complaint at Modi against the Governor ?, Sanjay Raut replied | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांनी मोदींकडे राज्यपालांची तक्रार केली का?, संजय राऊतांनी दिलं उत्तर

नक्कीच.. राज्यपाल हे थेट केंद्राचे प्रतिनिधी आहेत. राज्यपाल हे महाराष्ट्रात काही चुकीचं करत असतील, असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर नक्कीच मुख्यमंत्री त्यांची तक्रार पंतप्रधानांकडेच करणार. ...

ठाकरे आणि मोदी भेटतात तेव्हा चर्चा तर होणारच: संजय राऊत - Marathi News | Thackeray and Modi meet there will be a discussion says Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ठाकरे आणि मोदी भेटतात तेव्हा चर्चा तर होणारच: संजय राऊत

दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात भेट झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण देखील उपस्थित होते. ...

"भगव्या ध्वजाला विरोध करणारे नतद्रष्ट कोण...? भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला..." - Marathi News | Shiv sena leader Sanjay Raut commented on saffron flag on maharashtra at all government offices and gunwant sadavarte | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भगव्या ध्वजाला विरोध करणारे नतद्रष्ट कोण...? भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला..."

भगवा झेंडा महाराष्ट्रावर किंवा शासकीय कार्यालयांवर फडकणं, हे आपलं स्वप्न आहे... आपला स्वाभिमान आहे... - संजय राऊत ...

नालायक संजय राऊतांनी 'त्या' गादीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं, नितेश राणेंचा Live संताप   - Marathi News | Unqualified Sanjay Raut created a question mark on the throne? Nitesh Rane's live on maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नालायक संजय राऊतांनी 'त्या' गादीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं, नितेश राणेंचा Live संताप  

संभाजीराजेंनी मराठा समाजासाठी जी भूमिका घेतलीय, त्या भूमिकेला आम्ही सगळेजण एकत्रच आहोत. संभाजीराजेंबद्दल आणि त्या गादीबद्दल आमच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे. ...

"जयंत पाटलांच्या कानावर खेडचं प्रकरण घातलं होतं, पण त्यांनी काहीच केलं नाही.."; संजय राऊतांचा टीकेचा बाण - Marathi News | " Jayant Patil did nothing in khed political issue; Sanjay Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"जयंत पाटलांच्या कानावर खेडचं प्रकरण घातलं होतं, पण त्यांनी काहीच केलं नाही.."; संजय राऊतांचा टीकेचा बाण

पुणे जिल्ह्यातील खेड येथील पंचायत समितीतील फोडाफोडीच्या राजकारणावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चांगलीच जुंपली आहे. ...

“राऊतसाहेब, आपण सरकार आहोत की फक्त शिवसेना हे तरी एकदा ठरवा”; भाजपचे टीकास्त्र - Marathi News | bjp keshav upadhye criticised shiv sena and sanjay raut over marathi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राऊतसाहेब, आपण सरकार आहोत की फक्त शिवसेना हे तरी एकदा ठरवा”; भाजपचे टीकास्त्र

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपकडून टीका करण्यात आली आहे. ...