लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
शरद पवारांच्या पे-रोलवर राहण्यापेक्षा...; चंद्रकांत पाटील यांचा संजय राऊतांना टोला - Marathi News | Chandrakant Patil slams Sanjay Raut says he is working on sharad pawars payroll | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवारांच्या पे-रोलवर राहण्यापेक्षा...; चंद्रकांत पाटील यांचा संजय राऊतांना टोला

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटली यांनी पालघर दौऱ्यात केली संजय राऊत यांच्यावर टीका. ...

sanjay Raut : राज्यात मांडीला मांडी, पण दिल्लीत पवारांच्या बैठकीला दांडी; राऊतांनी सांगितलं शिवसेनेचं राज'कारण' - Marathi News | sanjay raut statement on sharad pawar meet in delhi rashtramanch | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :sanjay Raut : राज्यात मांडीला मांडी, पण दिल्लीत पवारांच्या बैठकीला दांडी; राऊतांनी सांगितलं शिवसेनेचं राज'कारण'

Sanjay Raut statement on Sharad Pawar meet in Delhi Rashtramanch : भाजपविरोधातील आघाडीपासून शिवसेना फारकत घेतेय का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. ...

उद्धव ठाकरे हे धृतराष्ट्र आहेत? भाजपने व्हिडिओतून उडवली संजय राऊतांची खिल्ली - Marathi News | Is Uddhav Thackeray Dhritarashtra? BJP made fun of Sanjay Raut in the video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे हे धृतराष्ट्र आहेत? भाजपने व्हिडिओतून उडवली संजय राऊतांची खिल्ली

प्रताप सरनाईक यांच्या पाठिशी शिवसेना व मुख्यमंत्री खंबीरपणे आहेत. मात्र, केंद्रीय यंत्रणांकडून नाहक त्रास देण्यात येत असल्याचा आरोप करताना राऊत यांनी मी महाराभारतला संजय आहे, असं म्हटलं होतं. ...

मोठा गौप्यस्फोट! “प्रताप सरनाईकांच्या पत्राची लिंक नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे भेटीत; शिवसेनेत दोन गट” - Marathi News | Link to Pratap Saranaik letter in Narendra Modi-Uddhav Thackeray meeting Says Anjali Damaniya | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोठा गौप्यस्फोट! “प्रताप सरनाईकांच्या पत्राची लिंक नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे भेटीत; शिवसेनेत दोन गट”

या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थेट भाजपाच्या केद्रीय नेत्यांवर टीका केलेली नाही त्यांची देहबोली बदलली आहे असा दावा अंजली दमानिया यांनी केला. ...

“कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन मुख्यमंत्र्यांना सूचवा”; भाजपचा पलटवार - Marathi News | bjp atul bhatkhalkar replied shiv sena sanjay raut over his statement on yoga | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन मुख्यमंत्र्यांना सूचवा”; भाजपचा पलटवार

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर भाजपने पलटवार केला आहे. ...

Sanjay Raut : योग दिनानिमित्तीनं विरोधकांना कोणता योग सुचवाल?, संजय राऊतांनी क्षणार्धात उत्तर दिलं, म्हणाले...  - Marathi News | Which yoga would you suggest to the opponents on the occasion of Yoga Day Sanjay Raut replied in a moment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sanjay Raut : योग दिनानिमित्तीनं विरोधकांना कोणता योग सुचवाल?, संजय राऊतांनी क्षणार्धात उत्तर दिलं, म्हणाले... 

आमचं शरीर आणि काळजी दोन्हीही वाघाच्या काळजाचं आहे त्यामुळे शिवसेना पक्षा आणि स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray प्रताप सरनाईक Pratap Sarnaik यांच्या पाठिशी ठाम उभं आहे, असं संजय राऊत Sanjay Raut यांनी यावेळी स्पष्ट केलं.  ...

आम्ही वाघाच्या काळजाचे, मुख्यमंत्री ठाकरे प्रताप सरनाईकांच्या पाठिशी; संजय राऊतांनी विरोधकांना ठणकावलं - Marathi News | Chief Minister Thackeray and shiv sena is with Pratap Sarnaik says Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आम्ही वाघाच्या काळजाचे, मुख्यमंत्री ठाकरे प्रताप सरनाईकांच्या पाठिशी; संजय राऊतांनी विरोधकांना ठणकावलं

Sanjay Raut: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण पक्ष प्रताप सरनाईक यांच्या पाठिशी ठाम उभा आहे, असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.  ...

प्रताप सरनाईकांच्या ‘लेटरबॉम्ब’वर शिवसेना-राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया; संजय राऊत, जयंत पाटील म्हणाले... - Marathi News | Shiv Sena-NCP first reaction to Pratap Saranaik 'letter to CM, Sanjay Raut, Jayant Patil said | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रताप सरनाईकांच्या ‘लेटरबॉम्ब’वर शिवसेना-राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया; संजय राऊत, जयंत पाटील म्हणाले...

Pratap Sarnaik Letter to CM Uddhav Thackeray: आमदारांना नाहक त्रास दिला जात आहे. विनाकारण त्रास कोण देतंय? का देतंय? याचा अभ्यास करणं गरजेचे आहे असं सांगत राऊत यांनी यावर भाष्य करणं टाळलं आहे. ...