लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
‘मुंबईचा दादा शिवसेनाच, आम्हाला तुरुंगात टाकलं तर तुम्हालाही तुरुंगात जावं लागेल’ संजय राऊतांचा रोखठोक इशारा - Marathi News | Mumbai's grandfather Shiv Sena, if we are imprisoned, you too will have to go to jail 'Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मुंबईचा दादा शिवसेनाच, आम्हाला तुरुंगात टाकलं तर तुम्हालाही तुरुंगात जावं लागेल’

Sanjay Raut News: शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील नेत्यांच्या होत असलेल्या चौकशांवरून केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ...

राज्यात मध्यावधी निवडणूक लागणार? संजय राऊतांच्या 'त्या' पत्रानं एकच खळबळ - Marathi News | Sanjay Raut writes to Venkaiah Naidu shiv Sena leaders kin targeted by using central agencies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात मध्यावधी निवडणूक लागणार? संजय राऊतांच्या 'त्या' पत्रानं एकच खळबळ

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा ईडीवर गंभीर आरोप; राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा खळबळजनक दावा ...

लतादीदींच्या स्मारकावरून विसंवादी सूर, काँग्रेस-भाजपकडून शिवाजी पार्कात स्मृतिस्थळाची मागणी, सेनेचा केंद्राकडे अंगुलीनिर्देश - Marathi News | Controversial tone from Latadidi's memorial, Congress-BJP demand memorial in Shivaji Park, Sena points to Center | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लतादीदींच्या स्मारकावरून विसंवादी सूर, काँग्रेस-भाजपकडून शिवाजी पार्कात स्मृतिस्थळाची मागणी, सेनेचा केंद्राकडे अंगुलीनिर्देश

शिवाजी पार्क येथे लतादीदींचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी राम कदम यांनी केली आहे. यासंदर्भात कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविल्याचेही सांगितले आहे. ...

Sanjay Raut : 'हा तर महाराष्ट्राचा अपमान', मोदींच्या वक्तव्यावर संजय राऊतांचे टीकास्त्र - Marathi News | Sanjay Raut | Shivsena MP Sanjay Raut slams PM Narendra Modi over his statement on Maharashtra and Corona | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हा तर महाराष्ट्राचा अपमान', मोदींच्या वक्तव्यावर संजय राऊतांचे टीकास्त्र

'महाराष्ट्र सरकारच्या कामाचे दाखले सुप्रीम कोर्ट, हाय कोर्टाने दिले होते.' ...

खासदार संभाजीराजे छत्रपती आणि शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यात दिल्लीत भेट - Marathi News | Meeting between MP Sambhaji Raje Chhatrapati and Shiv Sena leader Sanjay Raut in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी: संभाजीराजे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात दिल्लीत भेट, चर्चांना उधाण 

Maharashtra Politics : शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत आणि खासदार Sambhaji Raje Chhatrapati यांची आज दिल्लीत भेट झाली. ही भेट Sanjay Raut यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झाली. ...

Sanjay Raut: 'भाजपचा नेहमी विरोधच करावा, असं नाही', राऊतांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या - Marathi News | Sanjay Raut | 'We should not oppose bjp all the time', says Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भाजपचा नेहमी विरोधच करावा, असं नाही', राऊतांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

'नरेंद्र मोदींचे भाषण ऐकून मला वाईट वाटलं. महामारीचा उगम चीनमधून झालाय, त्याचे महाराष्ट्रावर खापर फोडणे योग्य नाही.' ...

सीएमओमधून सूचना आल्यानंतर माझ्यावर हल्ला; हातपाय मोडण्याचा प्रयत्न होता; सोमय्यांचा आरोप - Marathi News | cmo behind attack bjp leader kirit somaiya slams uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीएमओमधून सूचना आल्यानंतर माझ्यावर हल्ला; हातपाय मोडण्याचा प्रयत्न होता; सोमय्यांचा आरोप

हल्ला पूर्वनियोजित असल्याचा भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप ...

"नवाब मलिक अन् संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील सलीम-जावेद" - Marathi News | BJP leader Mohit Kamboj has criticized Minister Nawab Malik and Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नवाब मलिक अन् संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील सलीम-जावेद"

भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी मंत्री नवाब मलिक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.  ...