लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
ईडीच्या मदतीने महाराष्ट्र राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न; संजय राऊत यांचे उपराष्ट्रपतींना पत्र - Marathi News | Attempt to overthrow Maharashtra State Government with the help of ED; Letter from Sanjay Raut to Vice President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीच्या मदतीने महाराष्ट्र राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न; संजय राऊत यांचे उपराष्ट्रपतींना पत्र

खासदार संजय राऊत यांनी चार पानाचे हे पत्र एम. वेंकय्या नायडू यांना पाठविले आहे. शिवसेनेचे आमदार, खासदार राजकीय नेते, त्यांचे नातेवाईक व परिचितांना ईडीचा धाक दाखविला जात आहे. लोकशाहीने प्रत्येक पक्षाला विचार स्वातंत्र्य दिले आहे. ...

Narayan Rane: मुंबईचा 'दादा' शिवसेना पण ती फक्त; नारायण राणेंचा राऊतांवर जोरदार पलटवार - Marathi News | Narayan Rane: Mumbai's Dada Shiv Sena but only that; Narayan Rane's strong attack on Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा 'दादा' शिवसेना पण ती फक्त; नारायण राणेंचा राऊतांवर जोरदार पलटवार

राऊत यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. मोदी सरकार हे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ह्या गुंडांच्या टोळ्या झाल्या आहेत. ...

“संजय राऊतसाहेब, काळजी करू नका; ED तुमची चौकशी कायद्यानुसारच करेल” - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar replied shiv sena sanjay raut over letter to venkaiah naidu on ed action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“संजय राऊतसाहेब, काळजी करू नका; ED तुमची चौकशी कायद्यानुसारच करेल”

संजय राऊत यांची कीव करावीशी वाटत असून, आता त्यांना लोकशाही आठवायला लागल्याची अशी टीका करण्यात आली आहे. ...

महायुद्ध LIVE: ईडीवर आरोप… पण टार्गेट मात्र भाजप? Ashish Jadhao | Sanjay Raut on ED | Narendra Modi - Marathi News | World War LIVE: Allegations against ED but target BJP? Ashish Jadhao | Sanjay Raut on ED | Narendra Modi | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुद्ध LIVE: ईडीवर आरोप… पण टार्गेट मात्र भाजप? Ashish Jadhao | Sanjay Raut on ED | Narendra Modi

महायुद्ध LIVE: ईडीवर आरोप… पण टार्गेट मात्र भाजप? Ashish Jadhao | Sanjay Raut on ED | Narendra Modi ...

Sanjay Raut: झुकेंगे नही... 'पुष्पा' चित्रपटातील डायलॉग अन् संजय राऊतांची डरकाळी - Marathi News | Sanjay Raut: Don't be shy ... Sanjay Raut's dialogue in the movie 'Pushpa' ann tiger on bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झुकेंगे नही... 'पुष्पा' चित्रपटातील डायलॉग अन् संजय राऊतांची डरकाळी

मुंबईचा दादा शिवसेना आहे. आता तुम्ही शिवसेनेची ताकद पाहाच. देवेंद्र फडणवीसांना आव्हान देतोय. त्यांना माहिती आहेच मला काय सांगायचे आहे. आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपुरात जाणंही मुश्किल होईल ...

राऊत म्हणाले मुंबईचा 'दादा' शिवसेनाच, फडणवीसांनी थेट 'गिधाडा'ची उपमा दिली!; काय म्हणाले वाचा... - Marathi News | devendra fadnavis replay to sanjay raut says he is attention seeker leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊत म्हणाले मुंबईचा 'दादा' शिवसेनाच, फडणवीसांनी थेट 'गिधाडा'ची उपमा दिली!; काय म्हणाले वाचा...

शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी आज मुंबईचा 'दादा' शिवसेनाच असल्याचं विधान केल्यानंतर भाजपा नेत्यांकडून राऊतांच्या विधानावर विविध प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. ...

NewsPoint Live: ईडी तर बहाणा, भाजपच निशाणा...राऊत इतके आक्रमक का झाले? Sanjay Raut ED BJP | Shivsena - Marathi News | NewsPoint Live: ED is an excuse, BJP is the target ... Why did Raut become so aggressive? Sanjay Raut ED BJP | Shivsena | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :NewsPoint Live: ईडी तर बहाणा, भाजपच निशाणा...राऊत इतके आक्रमक का झाले? Sanjay Raut ED BJP | Shivsena

NewsPoint Live: ईडी तर बहाणा, भाजपच निशाणा...राऊत इतके आक्रमक का झाले? Sanjay Raut ED BJP | Shivsena ...

“प्रशासनाला बाजूला ठेवा, वेळ आणि जागा सांगा, मग…”; भाजपाचं राऊतांना खुलं चॅलेंज - Marathi News | BJP MLA Amit Satam Open Challenge to Shivsena Sanjay Raut over Criticized BJP Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“प्रशासनाला बाजूला ठेवा, वेळ आणि जागा सांगा, मग…”; भाजपाचं राऊतांना खुलं चॅलेंज

प्रविण राऊत यांना अटक झाल्यामुळे साहाजिकच राऊतांचे मानसिक संतुलन ढासळले आहे असा आरोप भाजपाने केला. ...