लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Sanjay Raut Press Conference : ७ कंपन्या अन् कोट्यवधींची खंडणी; कोण आहेत राऊतांनी आरोप केलेले जितेंद्र नवलानी? - Marathi News | Jitendra Navlani running ransom racket with ed alleges shiv sena mp sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sanjay Raut Press Conference : ७ कंपन्या अन् कोट्यवधींची खंडणी; कोण आहेत राऊतांनी आरोप केलेले जितेंद्र नवलानी?

खंडणी रॅकेटमध्ये भाजपच्या नेत्यांचाही समावेश; ईडीचे काही अधिकारी लवकरच तुरुंगात जातील; राऊतांचा हल्लाबोल ...

Sanjay Raut: 'ईडी भाजपाची ATM मशीन झालीय, मुंबई पोलीस चौकशी करणार'; संजय राऊतांचा थेट हल्ला - Marathi News | Sanjay raut press conference live updates shiv sena vs bjp allegations on ed income tax cbi latest news in marathi devendra fadnavis nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ईडी भाजपाची ATM मशीन झालीय, मुंबई पोलीस चौकशी करणार'; संजय राऊतांचा थेट हल्ला

मुंबईत आज अनेक ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी सुरू आहेत. आपणही एक धाड टाकावी म्हणून आज पत्रकार परिषद घेत आहोत, असं म्हणत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपा तसंच केंद्रीय तपाय यंत्रणांवर घणाघाती आरोप केले आहेत. ...

Sanjay Raut: 'राज्यात आयटीची भानामती सुरू; भाजपचे नेते भीक मागतात का?'- संजय राऊतांचे भाजपवर टीकास्त्र - Marathi News | Sanjay Raut | Sanjay raut press conference today, slams BJP over ED, income tax, cbi raids | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राज्यात आयटीची भानामती सरू; भाजपचे नेते भीक मागतात का?' संजय राऊतांचे टीकास्त्र

''सलेक्टेड लोकांवर केंद्रीय यंत्रणांची रेड सुरू आहे. देशात फक्त महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालच त्यांना दिसतो, भाजपशासित राज्यात ते धाडी टाकत नाहीत.'' ...

Sanjay Raut: बेनामी संपत्ती असणाऱ्या ‘त्या’ भाजपा नेत्याचं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगणार – संजय राऊत - Marathi News | Sanjay Raut PC: Name of BJP leader with anonymous assets to be revealed to PM Narendra Modi - Shiv sena Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बेनामी संपत्ती असणाऱ्या ‘त्या’ भाजपा नेत्याचं नाव पंतप्रधान मोदींना सांगणार"

Sanjay Raut Press Conference: ईडीची वसुली सुरू आहे. सोमय्या ईडीचे वसुली एजेंट बनले आहेत. ईडी आणि ईडीचे अधिकारी भारतीय जनता पार्टीचे एटीएम मशीन बनले आहेत असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. ...

"तुम्हें हम भी सताने पर उतर आएं तो क्या होगा...", पत्रकार परिषदेपूर्वी संजय राऊतांचे ट्विट - Marathi News | Sanjay Raut tweet on will be addressing a press conference today 4 pm at shivsena bhavan, who is the target? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्हें हम भी सताने पर उतर आएं तो क्या होगा...", पत्रकार परिषदेपूर्वी संजय राऊतांचे ट्विट

Sanjay Raut : आज सकाळी संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना आजच्या पत्रकार परिषदेबाबत एक सूचक विधान केले आहे.  ...

वसई-विरारपासून कुलाबापर्यंत बेनामी संपत्ती कशी जमवली?; संजय राऊतांवर मोहित कंबोज यांचा आरोप - Marathi News | How did anonymous wealth accumulates from Vasai-Virar to Colaba? BJP Mohit Kamboj charges Shiv Sena Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसई-विरारपासून कुलाबापर्यंत बेनामी संपत्ती कशी जमवली?; राऊतांवर आरोप

वसई-विरारपासून कुलाबापर्यंत बेनामी संपत्ती कशी जमवली. त्याचं उत्तर महाराष्ट्रातील जनतेला द्यावं अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली आहे. ...

Sanjay Raut: 'भष्ट्राचारी भाजपा नेत्यांचे मुखवटे उघड पाडणार अन् 'ते' पत्र समोर आणणार...', संजय राऊतांचा इशारा! - Marathi News | shiv sena leader sanjay raut attacks bjp and ed over corruption | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भष्ट्राचारी भाजपा नेत्यांचे मुखवटे उघड पाडणार अन् 'ते' पत्र समोर आणणार...', संजय राऊतांचा इशारा!

Sanjay Raut: शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत आज दुपारी चार वाजता शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार असून यात कोणता गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. ...

Sanjay Raut: वेळ तीच...ठिकाणही तेच! संजय राऊत कोणता गौप्यस्फोट करणार?, शिवसेना भवनात दु. ४ वाजता पत्रकार परिषद - Marathi News | Sanjay Raut Will be addressing a press conference tomorrow 4 pm at shivsena bhavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेळ तीच...ठिकाणही तेच! संजय राऊत कोणता गौप्यस्फोट करणार?, शिवसेना भवनात उद्या पत्रकार परिषद

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेना भवनात पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. उद्या दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेत असल्याची माहिती संजय राऊत यांनी ट्विटर हँडलवर दिली आहे. ...