लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
कडाक्याची थंडी, पाऊस, तरीही ‘भारत जोडो’ सुरूच - Marathi News | Bitter cold, rain, still 'Bharat Jodo' continues Rahul Gandhi with Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडाक्याची थंडी, पाऊस, तरीही ‘भारत जोडो’ सुरूच

शिवसेना नेते संजय राऊत यात्रेत सहभागी ...

संजय राऊतांनी पुढील २०-२५ वर्ष विरोधी पक्षातच राहावं - रामदास आठवले  - Marathi News | Sanjay Raut should remain in the opposition for 20-25 years - Ramdas Athawale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांनी पुढील २०-२५ वर्ष विरोधी पक्षातच राहावं - रामदास आठवले 

Ramdas Athawale : संजय राऊत यांनी २०-२५ वर्ष विरोधातच राहावं, असा खोचक टोला रामदास आठवले यांनी लगावला आहे. ...

Sanjay Raut in Bharat Jodo Yatra: संजय राऊतांची ‘पवार’फुल खेळी; भरपावसात राहुल गांधींसोबत भारत जोडोची पदयात्रा! - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut participate in congress rahul gandhi bharat jodo yatra in jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊतांची ‘पवार’फुल खेळी; भरपावसात राहुल गांधींसोबत भारत जोडोची पदयात्रा!

Sanjay Raut in Bharat Jodo Yatra: महाराष्ट्रातही पावसामुळेच सत्तांतर झाले होते. राजकारणात पाऊस आणि वादळे येतच असतात, असे संजय राऊत म्हणाले. ...

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ती' घोषणा केल्यास आम्हाला आनंद होईल'; संजय राऊतांचं विधान - Marathi News | MP Sanjay Raut has criticized PM Narendra Modi's visit to Mumbai. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ती' घोषणा केल्यास आम्हाला आनंद होईल'; संजय राऊतांचं विधान

नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यावर ठाकरे गटातील नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.  ...

संजय राऊत यांच्या जामिनाची सुनावणी तहकूब - Marathi News | Sanjay Raut's bail hearing adjourned | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संजय राऊत यांच्या जामिनाची सुनावणी तहकूब

ईडीने उच्च न्यायालयात दाखल केली याचिका ...

‘त्या’ विधानावरून संजय राऊत यांची अखेर माघार - Marathi News | Sanjay Raut finally retracted from 'that' statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ विधानावरून संजय राऊत यांची अखेर माघार

कोरोना काळाचा उल्लेख करताना डॉक्टर आणि परिचारिकांबद्दल केलं होतं विधान ...

खासदार संजय राऊतांवरही कारवाई करा!, भाजप नेत्यांची मागणी - Marathi News | Take action against MP Sanjay Raut too, BJP leaders demand | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खासदार संजय राऊतांवरही कारवाई करा!, भाजप नेत्यांची मागणी

टीकेच्या प्रकाराची प्रथम सुरुवात कोणी केली? ...

'दाओसला काय चालतं, हे आम्हाला...'; ८८ हजार कोटींच्या गुंतवणुकीवरून संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा - Marathi News | MP Sanjay Raut has criticized CM Eknath Shinde over the investment of 88 thousand crores in Davos | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तिकडे काय चालतं, हे आम्हाला...'; ८८ हजार कोटींच्या गुंतवणुकीवरून राऊतांचा शिंदेंवर निशाणा

दाओसमध्ये काय केलं?, कोणाला भेटले?, याचा हिशोब नंतर होईल, असं सूचक विधानही संजय राऊतांनी केलं आहे. ...