लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
...हा आत्मविश्वास कुठून येतो?; संजय राऊतांचा भाजपासह शिंदे गटावर निशाणा - Marathi News | Uddhav Thackeray MP Sanjay Raut criticized the BJP-Eknath Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...हा आत्मविश्वास कुठून येतो?; संजय राऊतांचा भाजपासह शिंदे गटावर निशाणा

महाराष्ट्रात जे वातावरण गढूळ झाले आहे. पैशाचा आणि सत्तेचा वापर करून सरकार पाडले जाते. त्यामुळे देशाला दिशादर्शक ठरावा असा पारदर्शक निर्णय यावा असं संजय राऊतांनी म्हटलं. ...

Maharashtra Politics: “भाजपचे लोक ढोंगी आहेत, औरंगाबादचे नामांतर करण्याची त्यांच्यात हिंमत नाही”: संजय राऊत - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut slams bjp and modi govt over aurangabad name change proposal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपचे लोक ढोंगी आहेत, औरंगाबादचे नामांतर करण्याची त्यांच्यात हिंमत नाही”: संजय राऊत

Maharashtra News: केंद्रात आणि राज्यात भाजपचे राज्य आहे. मग नेमकी अडचण काय आहे, अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे. ...

Maharashtra Politics: “रामकुंडात पापं बुडवतात, भाजपलाही आम्ही इथेच बुडवू”; संजय राऊतांची घणाघाती टीका  - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut slams bjp and amit shah in nashik tour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“रामकुंडात पापं बुडवतात, भाजपलाही आम्ही इथेच बुडवू”; संजय राऊतांची घणाघाती टीका 

Maharashtra News: कुठेही गेले तरी अमित शाहांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद लाभणार नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

Sanjay Raut vs Devendra Fadnavis: "देवेंद्र फडणवीसांना अटकेची भीती का वाटावी?", संजय राऊतांचा खोचक सवाल - Marathi News | Sanjay Raut questions Devendra Fadnavis that why is he afraid of being arrested even after getting power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देवेंद्र फडणवीसांना अटकेची भीती का वाटावी?", संजय राऊतांचा खोचक सवाल

"फडणवीस एकेकाळी म्हणायचे की, वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजेन" ...

Income Tax Raid on BBC Office: 'रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू', बीबीसीवरील कारवाईनंतर संजय राऊत कडाडले - Marathi News | Income Tax Raid on BBC Office: 'will fight till the last drop of blood', Sanjay Raut after the action on BBC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू', बीबीसीवरील कारवाईनंतर संजय राऊत कडाडले

Income Tax Raid on BBC Office: आज 'बीबीसी'च्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक टाकली. ...

"देवेंद्र फडणवीस हे जगातील दहावं आश्चर्य..."; खा. संजय राऊतांचा खोचक टोला - Marathi News | MP Sanjay Raut targeted BJP along with Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देवेंद्र फडणवीस हे जगातील दहावं आश्चर्य..."; खा. संजय राऊतांचा खोचक टोला

महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रतिमेला तडे जातील अशाप्रकारे खोटी विधाने कितीही केली तरी लोकांचा विश्वास बसणार नाही असं संजय राऊतांनी म्हटलं. ...

Sanjay Raut | संजय राऊत नाशिकमध्ये, माजी नगरसेविका हर्षदा गायकर शिंदे गटात - Marathi News | Sanjay Raut in Nashik and Uddhav Thackeray group former corporator Harshada Gaikar in joining Eknath Shinde group | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संजय राऊत नाशिकमध्ये, माजी नगरसेविका हर्षदा गायकर शिंदे गटात

ठाकरे गटाने नेते दौऱ्यावर असताना, तेथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश करणे हे आता नवीन राहिलेले नाही ...

Sanjay Raut, Sharad Pawar: "शरद पवार आपल्या शब्दांचे पक्के, ते नेहमी..."; Devendra Fadnavis यांच्या दाव्यानंतर संजय राऊत मैदानात - Marathi News | Sanjay Raut supports Sharad Pawar and slammed Devendra Fadnavis over Ajit Pawar oath taking | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवार आपल्या शब्दांचे पक्के, ते नेहमी..."; संजय राऊत मैदानात

फडणवीस-अजितदादा यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून पुन्हा एकदा राज्याचं राजकारण तापलंय ...