लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
"संजय राऊतांचं नामांतर करण्याची वेळ आली आहे, त्याचं नाव..."; शहाजी बापू पाटील यांची टीका - Marathi News | Its time to change Sanjay Raut name Criticism of Shahaji Bapu Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊतांचं नामांतर करण्याची वेळ आली आहे, त्याचं नाव..."; शहाजी बापू पाटील यांची टीका

शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ...

Sanjay Raut: संजय राऊतांकडून अजित पवारांचं कौतुक, तर नारायण राणेंवर निशाणा; व्हिडीओ केला ट्विट - Marathi News | Sanjay Raut praises Ajit Pawar Tweeted a video Narayan Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांकडून अजित पवारांचं कौतुक, तर नारायण राणेंवर निशाणा; व्हिडीओ केला ट्विट

गेल्या काही दिवसापासून शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दुसरीकडे, शिवसेनेतील फुटीवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. ...

श्रीकांत शिंदे आरोप प्रकरण : खा.संजय राऊत यांच्यावर बीडमध्ये बदनामीचा गुन्हा - Marathi News | Shrikant Shinde Allegation Case Defamation case against Sanjay Raut in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :श्रीकांत शिंदे आरोप प्रकरण : खा.संजय राऊत यांच्यावर बीडमध्ये बदनामीचा गुन्हा

खासदार श्रीकांत शिंदेंवर हत्येची सुपारी दिल्याचे वादग्रस्त वक्तव्य खासदार संजय राऊत यांना भोवले आहे. ...

संजय राऊत यांच्या विरोधात वर्धा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल  - Marathi News | Complaint filed against Sanjay Raut in Wardha city police station | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :संजय राऊत यांच्या विरोधात वर्धा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल 

Wardha News खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी केलेली वक्तव्ये ही बिनबुडाची असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीसह शिवसेनेचे वर्धा जिल्हाप्रमुख गणेश इखार यांनी गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार ...

संजय राऊत यांच्या विरोधात मनोरुग्णालयाबाहेर आंदोलन - Marathi News | Protest outside psychiatric hospital against Sanjay Raut | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संजय राऊत यांच्या विरोधात मनोरुग्णालयाबाहेर आंदोलन

शिवसेना विरुध्द उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यात मागील काही दिवसापासून चांगलेच खटके उडत आहेत. त्यात राऊत यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात केलेल्या आरोपानंतर ठाण्यातील शिवसेना महिला आघाडी संतप्त झाली आहे. ...

शिंदेप्रकरण भोवलं, संजय राऊतांवर गुन्हा दाखल; माजी महापौरांची होती तक्रार - Marathi News | A case has been filed against Sanjay Raut, the former mayor had a complaint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिंदेप्रकरण भोवलं, संजय राऊतांवर गुन्हा दाखल; माजी महापौरांची होती तक्रार

दोन दिवसांपूर्वी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून आपल्याला मारण्याचा कट केला जात आहे ...

Shrikant Shinde Sanjay Raut: "संजय राऊतांची महाराष्ट्राला गरज"; आरोपांवर श्रीकांत शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Shrikant Shinde reaction on Sanjay Raut claims of death threat over Maharashtra Political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊतांची महाराष्ट्राला गरज"; आरोपांवर श्रीकांत शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया

श्रीकांत शिंदेंनी माझी सुपारी दिली, असा आरोप राऊतांनी केला होता ...

Sanjay Raut Javed Akhtar: "भारतातून सुका दम देण्यापेक्षा पाकिस्तानात जाऊन सुनवणाऱ्याची ५६ इंचापेक्षाही मोठी छाती" - Marathi News | Sanjay Raut praises Javed Akhtar for slamming Pakistan related to terrorism sarcastically trolls Pm Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भारतातून सुका दम देण्यापेक्षा पाकिस्तानात जाऊन सुनवणाऱ्याची ५६ इंचापेक्षाही मोठी छाती"

संजय राऊतांनी केलं जावेद अख्तर यांचं कौतुक, PM मोदींना मारली कोपरखळी ...