लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
"खचलेल्या मराठी माणसाच्या मनगटात बाळासाहेबांनी दिलेल्या बळामुळेच आजचा महाराष्ट्र उभा" - Marathi News | Today's Maharashtra stands only because of the strength given by Balasaheb in the wrist of a Marathi man | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"खचलेल्या मराठी माणसाच्या मनगटात बाळासाहेबांनी दिलेल्या बळामुळेच आजचा महाराष्ट्र उभा"

संजय राऊत यांच्याकडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा ...

केंद्रात आज दुसरं सरकार असतं तर भाजपनं तांडव केलं असतं; अर्णब गोस्वामी प्रकरणावरून राऊतांचा निशाणा - Marathi News | shiv sena leader sanjay raut criticize bjp over republic tv arnab goswami chat defense news tandaav | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :केंद्रात आज दुसरं सरकार असतं तर भाजपनं तांडव केलं असतं; अर्णब गोस्वामी प्रकरणावरून राऊतांचा निशाणा

चॅट लीक प्रकरणी केंद्रातील सरकार गप्प का?, राऊत यांचा सवाल ...

एका न्यूज अँकरला ती माहिती मिळालीच कशी? माजी मुख्यमंत्र्यांचा सवाल - Marathi News | How did a news anchor get that information? Question of Prithviraj Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका न्यूज अँकरला ती माहिती मिळालीच कशी? माजी मुख्यमंत्र्यांचा सवाल

अर्णब गोस्वामी लीक चॅटप्रकरणी पृथ्वीराज चव्हाण यांनी, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलंय. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात प्रश्न विचारताना केंद्रीय संरक्षण समितीने याची दखल घेण्याची मागणीही चव्हाण यांनी केलीय ...

"... मात्र राऊतांची राज्याबाहेर जाऊन लाज घालवण्याची सवय जात नाही" - Marathi News | bjp leader nitesh rane criticize shiv sena leader sanjay raut over west bengal election uddhav thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"... मात्र राऊतांची राज्याबाहेर जाऊन लाज घालवण्याची सवय जात नाही"

शिवसेनेचा पश्चिम बंगालच्या निवडणुका लढण्याचा निर्णय, भाजपा नेत्यानं लगावला टोला ...

आता कोर्ट मार्शल होणार का? लीक चॅटप्रकरणी संजय राऊतांचा सवाल - Marathi News | Will they be court martial? Sanjay Raut's question in leaked chat case of arnab goswami | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता कोर्ट मार्शल होणार का? लीक चॅटप्रकरणी संजय राऊतांचा सवाल

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी लीक झालेल्या व्हॉट्सअप चॅटवरुन देशाच्या सुरक्षेबद्दल प्रश्न विचारले आहेत. तसेच, याप्रकरणी संबंधित व्यक्तीचे कोर्ट मार्शल होणार का? असा सवालही त्यांनी केलाय. ...

“चर्चा होऊ शकते पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निर्णय स्पष्ट झालाय”; शिवसेनेचा काँग्रेसला सज्जड दम - Marathi News | Shiv Sena Sanjay Raut Target Congress Balasaheb Thorat over Aurangabad Rename Sambhaji Nagar Issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“चर्चा होऊ शकते पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निर्णय स्पष्ट झालाय”; शिवसेनेचा काँग्रेसला सज्जड दम

तर मतांचे राजकारण नाही, हा चांगला आणि वाईट असा विषय आहे, मतांचा नाही ...

सेनेचे आता ‘जय बांगला’!; पश्चिम बंगालची निवडणूक लढवण्याची घोषणा - Marathi News | shiv Sena announces to contest West Bengal elections now | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सेनेचे आता ‘जय बांगला’!; पश्चिम बंगालची निवडणूक लढवण्याची घोषणा

‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेअंती पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. आम्ही लवकरच कोलकात्यात दाखल होऊ. ...

"पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का?"; थोरातांचे एका दगडात दोन पक्षी!  - Marathi News | balasaheb thorat attacks shiv sena and bjp over aurangabad renaming issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का?"; थोरातांचे एका दगडात दोन पक्षी! 

बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर एक पत्रक ट्विट केलं आहे.  ...