संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Farmer Allegation against Shiv Sena Minister Shankarrao Gadakh: दिल्लीच्या शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारला धारेवर धरणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यावर महाराष्ट्रातील एका तरूण शेतकऱ्याने गंभीर आरोप लावले आहेत ...
Shiv sena Sanjay Raut Comment on Sanjay Rathod resignation in Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड हे शिवसेनेचे आमदार, मंत्री आहेत, अनेक वर्षापासून ते शिवसेनेचा चेहरा आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत ...
Shivsena leader Sanjay Raut first reaction on Pooja Chavan suicide case: परळीतील तरुणीने पुण्याच्या वानवडी येथे आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला राजकीय वळण मिळाल्यानंतर शिवसेनेसमोर मोठा पेच निर्माण होताना दिसत आहे. ...
Sanjay Raut on bhagat singh koshyari: ठाकरे सरकार अहंकारीपणे वागत असल्याची टीका भाजपकडून जात असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. ...
Chandrakant Patil on shivsena : शिवसेनेला संपविण्याची भाषा अमित शहा (Amit Shah) यांनी केलीच नसल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे. ...