संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Bhagat Singh Koshyari: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना अनेकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. त्यातच आता त्यांच्या पदमुक्तीच्या चर्चांना उधाण आलं आहे. ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुंबईत आयोजित पक्षाच्या गट अध्यक्षांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...
दीप्ती देशमुख, वरिष्ठ प्रतिनिधी नॉट बिफोर मी’ हे शब्द हल्ली सर्रासपणे अनेक महत्त्वाच्या न्यायालयीन प्रकरणांत ऐकायला मिळतात. कोर्टाच्या कामकाजात ... ...
राज्यपाल कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाकडून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सीमा प्रश्नावर बोलण्याची स्क्रिप्ट तयार करुन देण्यात आली आहे ...
पत्राचाळ घोटाळाप्रकरणी खासदार संजय राऊत यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...