लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
भाजपानं नवी जबाबदारी देताच नितेश राणेंनी संजय राऊतांना दिला निर्वाणीचा इशारा - Marathi News | Nitesh Rane gave warning to Uddhav Thackeray's MP Sanjay Raut as soon as BJP gave new responsibility | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपानं नवी जबाबदारी देताच नितेश राणेंनी संजय राऊतांना दिला निर्वाणीचा इशारा

नारायण राणे हे बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून ३९ वर्ष होते. त्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे. त्यामुळे यापुढे जपून बोलावे असं त्यांनी म्हटलं.  ...

संजय राऊत घेणार सत्यपाल मलिकांची भेट; म्हणाले, “ते महत्त्वाचे नेते, देशाची सुरक्षा...” - Marathi News | sanjay raut will be meet former governor of jammu kashmir satyapal malik in delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत घेणार सत्यपाल मलिकांची भेट; म्हणाले, “ते महत्त्वाचे नेते, देशाची सुरक्षा...”

Sanjay Raut News: देशाच्या पुढील राजकारणात त्यांची काय मदत होऊ शकते, हे समजून घेणे आवश्यक आहे. आमचा आणि त्यांचा संवाद अनेक दिवसांपासन सुरू आहे, असे संजय राऊत म्हणाले. ...

स्वयंभू असतात त्यांच्या मागेच जनता जाते, शेंदुर फासलेल्यांना लोक नमस्कार करत नाहीत; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | MP Sanjay Raut criticized on MNS President Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वयंभू असतात त्यांच्या मागेच जनता जाते, शेंदुर फासलेल्यांना लोक नमस्कार करत नाहीत; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळ्यात राज ठाकरेंची मुलाखत अफलातून ठरली. ...

राहुल कुल यांनी भीमा पाटस कारखान्याची वाट लावली; संजय राऊतांचा घणाघात - Marathi News | Rahul Kul waited for the Bhima Patas factory Sanjay Raut stroke | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहुल कुल यांनी भीमा पाटस कारखान्याची वाट लावली; संजय राऊतांचा घणाघात

माझ्याकडे आलेल्या कागदपत्रानुसार राहुल कुल यांनी भीमा पाटस कारखान्यात छोट्या छोट्या गोष्टीत पैसे खाल्ले ...

आताचे सरकार नशा केलेले, फडणवीस हे त्यांचे सरदार; संजय राऊतांची घणाघाती टीका - Marathi News | The current government is intoxicated Fadnavis is their leader Sanjay Raut's critical criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आताचे सरकार नशा केलेले, फडणवीस हे त्यांचे सरदार; संजय राऊतांची घणाघाती टीका

सरकार लफंग्यांना पाठीशी घालणारे सरकार असून विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरूंगात टाकण्याचा प्रकार सुरू ...

मुख्यमंत्री रजेवर की कामावर? CM कार्यालयाकडून खुलासा, फाईल्सचा आकडाच सांगितला - Marathi News | Chief Minister Eknath Shinde on leave or at work? A disclosure from the CM's office | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री रजेवर की कामावर? CM कार्यालयाकडून खुलासा, फाईल्सचा आकडाच सांगितला

सध्या राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याही अनुषंगाने मदत व पुनर्वसन विभागाला तयारीत राहण्याबाबत निर्देश दिले आहेत.  ...

'त्या' कागदाला किंमत शून्य; उद्धव ठाकरेंच्या पत्राला संजय राऊत असं का म्हणाले? - Marathi News | Sanjay Raut admits that Uddhav Thackeray had suggested Barsu's place for the refinery project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' कागदाला किंमत शून्य; उद्धव ठाकरेंच्या पत्राला संजय राऊत असं का म्हणाले?

प्रकल्प आणि जागेबाबत उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही गोळ्या झेलायला तयार आहोत असं राऊतांनी म्हटलं. ...

आतापर्यंत संयमाने बोललो, पण हिंमत असेल तर...; संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज - Marathi News | Sanjay Raut criticized Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आतापर्यंत संयमाने बोललो, पण हिंमत असेल तर...; राऊतांचं फडणवीसांना चॅलेंज

कोकणातील जनतेला संपवण्याची सुपारी तुमच्याकडेच आहे. निसर्गाला कोकणाचं वरदान मिळाले तिथे विषारी प्रकल्प आणतायेत असा आरोप संजय राऊतांनी भाजपावर केला. ...