Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या FOLLOW Sanjay raut, Latest Marathi News संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू आहे. ...
घरात भांडण लावायची. भावाभावात क्लेश निर्माण करायचे हा संजय राऊतांचा इतिहास आहे अशी टीका आमदार नितेश राणेंनी केली आहे. ...
या सभेसाठी आदित्य ठाकरे विशेष मेहनत घेत आहेत. ते बैठका घेत असल्याचे संजय राऊत म्हणाले. ...
"राऊतांना काँग्रेसची हुजरेगिरी करावी लागतेय, यापेक्षा दुर्देव काय असणार? त्यांची निष्ठा आता कांग्रेसच्या चरणी वाहतेय." ...
मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर टीका झाली ...
कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उभारणीचे कौतुक ...
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ...
कोकणातील बारसू रिफायनरी प्रकरणी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...