Nagpur : शिवसेना (शिंदे गट) नेते संजय निरुपम यांनी आज नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ...
BMC Mayor Shinde Shiv Sena: मुंबई महापालिका निवडणुकीत युतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं, तरी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे उत्सुकता ताणली गेली आहे. विरोधकांकडून वेगवेगळी विधाने केली जात असताना शिंदेंच्या नेत्याने पलटवार केला ...
संजय निरुपम म्हणाले, "महाराष्ट्राच्या राजकारणात जर जयचंद असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी २०१९ च्या निवडणुका भाजपसोबत लढवून बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्व विचारसरणीचा विश्वासघात केला." ...
बाळासाहेबांनी कधीही हिंदीविरोधात वक्तव्य केले नाही. बाळासाहेब नेहमी हिंदू, हिंदुत्व यावर बोलायचे. ते कट्टर देशभक्त होते. कट्टर हिंदू होते असं निरूपम यांनी म्हटलं. ...
मतचोरीचा आरोप हा राहुल गांधींच्या फेक नरेटिव्हचं जाळे आहे. त्या जाळ्यात महाराष्ट्रातले विरोधी पक्ष अडकले आहेत असा टोला शिंदेसेनेचे नेते संजय निरूपम यांनी लगावला. ...