लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय निरुपम

संजय निरुपम, मराठी बातम्या

Sanjay nirupam, Latest Marathi News

'काँग्रेसला मतदान करुन आपली मते वाया घालू नका', संजय निरुपम यांची बोचरी टीका - Marathi News | Lok Sabha Election: 'Don't waste your votes by voting for Congress', Sanjay Nirupam's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'काँग्रेसला मतदान करुन आपली मते वाया घालू नका', संजय निरुपम यांची बोचरी टीका

'काँग्रेस स्वतःची परिस्थिती बदलू शकत नाही, तर देशाची परिस्थिती काय बदलणार.' ...

“काँग्रेस स्वत:च्या नेत्यांना न्याय देऊ शकत नाही, जनतेला काय देणार?”; संजय निरुपम यांची टीका - Marathi News | sanjay nirupam criticised congress leadership over issue with thackeray group in lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“काँग्रेस स्वत:च्या नेत्यांना न्याय देऊ शकत नाही, जनतेला काय देणार?”; संजय निरुपम यांची टीका

Sanjay Nirupam News: लोकसभा निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच ३०० पेक्षा कमी जागा लढवणाऱ्या काँग्रेसचे तथाकथिक हायकमांड हतबल झालेत, अशी टीका संजय निरुपम यांनी केली. ...

संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार, संजय निरुपम यांचा गंभीर आरोप - Marathi News | Sanjay Raut Khichdi Scam mastermind, Sanjay Nirupam serious allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार, संजय निरुपम यांचा गंभीर आरोप

Sanjay Nirupam : सोमवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत संजय निरुपम यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप करत त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. ...

"आधी राजीनामा, मग निलंबनाची कारवाई", निरुपम यांचा दावा, ट्विटरवर शेअर केला 'स्क्रीनशॉट' - Marathi News | Sanjay Nirupam claims He was expelled from congress after party received his resignation also shred screenshot on twitter X | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आधी राजीनामा, मग निलंबनाची कारवाई", निरुपम यांचा दावा, ट्विट केला 'स्क्रीनशॉट'

Sanjay Nirupam vs Congress: 'मला एका गोष्टीचा आनंद झाला', असेही ते म्हणाले... ती गोष्ट कोणती, जाणून घ्या ...

पक्ष नेत्यांवरील टीका भोवली; संजय निरुपमांची काँग्रेसमधून ६ वर्षासाठी हकालपट्टी - Marathi News | Loksabha Election 2024: Sanjay Nirupama expelled from Congress for 6 years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्ष नेत्यांवरील टीका भोवली; संजय निरुपमांची काँग्रेसमधून ६ वर्षासाठी हकालपट्टी

संजय निरुपम हे उत्तर पश्चिम मतदारसंघात निवडणूक लढवण्यात इच्छुक होते. मात्र तिथे ठाकरे गटाने अमोल किर्तीकरांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज निरुपमांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली होती. ...

आर्थिक संकटात स्टेशनरी वाया घालवू नका, मी...; संजय निरुपमांचा काँग्रेसला खोचक टोला - Marathi News | Lok Sabha Elections 2024 - Sanjay Nirupam set to quit Congress ahead of party disciplinary action, to decide tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्थिक संकटात स्टेशनरी वाया घालवू नका, मी...; संजय निरुपमांचा काँग्रेसला खोचक टोला

Lok sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते संजय निरुपम हे पक्षातून बाहेर पडण्याची चिन्हे दिसत आहे. अमोल किर्तीकर यांना मुंबई उत्तर पश्चिममधून उमेदवारी दिल्याने नाराज निरुपम यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली होती. त्यात ...

नाना पटोलेंकडून कठोर कारवाईचा इशारा; संजय निरुपम म्हणाले- उद्याच निर्णय घेतो... - Marathi News | Warning of strict action from Nana Patolen; Sanjay Nirupam said - will decide tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाना पटोलेंकडून कठोर कारवाईचा इशारा; संजय निरुपम म्हणाले- उद्याच निर्णय घेतो...

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय निरुपम यांच्यावर कारवाईचा इशारा दिला आहे. ...

...म्हणून संजय निरुपम यांनी शिवसेना सोडली; 'त्या' निवडणुकीत काय घडलं होतं? - Marathi News | Why did Sanjay Nirupam leave the Shiv Sena when Balasaheb Thackeray was alive? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून संजय निरुपम यांनी शिवसेना सोडली; 'त्या' निवडणुकीत काय घडलं होतं?

loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांची विशेष मुलाखत एका मराठी चॅनेलनं घेतली. त्या मुलाखतीत शिवसेना सोडण्यामागं नेमकं काय घडामोडी घडल्या त्याचा उलगडा केला आहे.  ...