Sanjay Dutt News in Marathi | संजय दत्त मराठी बातम्याFOLLOW
Sanjay dutt, Latest Marathi News
अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
याआधी आलेले रणबीरचे अनेक सिनेमे धडाधड आपटलेत. त्यामुळे ‘संजू’चे यश रणबीरसाठी किती महत्त्वपूर्ण असेल, याची कल्पना आपण करू शकतो. ऋषी कपूर यांनाही ही कल्पना आहे. ...
'साहब, बीवी और गॅंगस्टर 3' या सीरिजमध्ये प्रेक्षकांना राजवाडे, क्राई आणि राजकारण यांच्याशी निगडीत कथा बघायला मिळाल्या. संजय दत्त पहिल्यांदाच या सीरिजमध्ये काम करतो आहे. या सिनेमात तो गॅंगस्टरची भूमिका साकारतो आहे. ...
अखेर संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेला ‘संजू’ हा सिनेमा आज रिलीज झाला. पण हे काय? इकडे चित्रपटगृहांत प्रदर्शित होत नाही तोच हा चित्रपट इंटरनेटवर लीकही झाला. ...
राजकुमार हिराणी दिग्दर्शित ‘संजू’ या चित्रपटाच्या रिलीजला अवघे काही तास शिल्लक असताना एक मोठा निर्णय घेण्यात आलायं. होय, रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘संजू’मधून एक महत्त्वपूर्ण सीन गाळला गेलायं. ...
रिचा शर्मा, माधुरी दीक्षित, टिना मुनीम, मान्यता, रिहा पिल्लई यांचीच जास्त चर्चा होते. पण त्या काळातील एक अभिनेत्रीही त्याच्या गर्लफ्रेन्डच्या यादीत होती. ...
राजकुमार हिरानी दिग्दर्शित बहुप्रतिक्षीत 'संजू' या सिनेमाचा फक्त संजय दत्त यांचे कुटुंब आणि मित्रांसाठी खासगी स्क्रीनिंगचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते. या स्क्रीनिंगला संजय दत्तची भूमिका साकारणारा अभिनेता रणबीर कपूरसह सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट उप ...