Sanjay Dutt News in Marathi | संजय दत्त मराठी बातम्याFOLLOW
Sanjay dutt, Latest Marathi News
अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
सध्या स्टारकिड्सचा जमाना आहे. अनेक स्टारकिड्स आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत, बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहे. पण एका अभिनेत्याच्या मुलीला मात्र आताश: अभिनयात जराही रस उरलेला नाही. ...
दोन आठवड्यांनंतरही गर्दी खेचणाऱ्या या सिनेमातले रणबीर कपूरचे आठ लूक्स सध्या गाजतायत. संजूचे हे आठ लूक्स डिझाइन करणारे शिल्पकार आहेत, सुरेंद्र साळवी – जितेंद्र साळवी हे दोघे भाऊ. ...
‘संजू’ हा राजकुमार हिराणी दिग्दर्शित चित्रपट संजय दत्तच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न आहे, असा आरोप अनेक स्तरातून होत आहे. या आरोपावर संजय दत्तची प्रतिक्रिया काय आहे? ...
अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेला ‘संजू’ हा चित्रपट आपण पाहिला. ‘संजू’नंतर आता आपल्याला संजय दत्तची कहाणी त्याच्याच शब्दांत वाचायला मिळणार आहे. ...
संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘संजू’ या चित्रपटाला प्रेक्षकांचे अतोनात प्रेम लाभले. यातील प्रत्येक भूमिकेचे कौतुक झाले. पण संजय दत्तची बहीण नम्रता दत्त हिला विचाराल तर, यातील दोन पात्रांनी तिना नाराज केले. ...
अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेला ‘संजू’ हा चित्रपट आपण पाहिला. ‘संजू’नंतर आता आपल्याला संजय दत्तची कहाणी त्याच्याच शब्दांत वाचायला मिळणार आहे. ...