Sanjay Dutt News in Marathi | संजय दत्त मराठी बातम्याFOLLOW
Sanjay dutt, Latest Marathi News
अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
Riteish Deshmukh on Raja Shivaji: 'राजा शिवाजी' सिनेमा रिलीज होऊन एक दिवस होत नाही तोच रितेश देशमुखचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात रितेशने प्रेक्षकांना कळकळीची विनंती केली आहे. रितेशचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. काय म्हणाला रितेश? ...
'राजा शिवाजी' सिनेमाला अॅडव्हान्स बुकींगमध्येच प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे हा सिनेमा कमाईचे नवनवीन विक्रम मोडणार हे उघड होतं. ' ...
एक बॉलिवूड अभिनेत्री मधल्या काळात इंडस्ट्रीतून गायब झाली होती. आता तब्बल १० वर्षांनी ही बॉलिवूड अभिनेत्री कमबॅक करणार आहे. या अभिनेत्रीचं खास मराठी कनेक्शन समोर आलं आहे ...
Raja Shivaji Marathi Trailer: शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा आणि अंगावर काटा आणणारा हा ट्रेलर पाहून 'राजा शिवाजी' या भव्यदिव्य सिनेमाबाबत चाहत्यांच्या अपेक्षा आता आणखीणच वाढल्या आहेत. ...