होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
Sanjay Dutt News in Marathi | संजय दत्त मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Sanjay dutt, Latest Marathi News अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
जे लोक धुम्रपान करत नाहीत त्यांनाही आजार होण्याची शक्यता असते. फुफ्फुसांच्या कॅन्सर हा तुम्ही किती प्रमाणात धुम्रपान करत आहात यावर अवलंबून असतो. ...
कॅन्सर!! याच आजाराने त्याची आई त्याच्यापासून हिरावून घेतली होती. ...
'सडक २'या सिनेमाची खासियत म्हणजे दिग्दर्शक महेश भट्ट हे तब्बल २० वर्षानी दिग्दर्शकाच्या भूमिकेत आलेत. ...
वाचा, युवीचे ट्वीट...संजय दत्तला फुफ्फुसांचा कॅन्सर असल्याची बातमी आली आणि बॉलिवूडसह संजूबाबाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. ...
चित्रिकरणापासून ब्रेक घेत असल्याचं संजयनं आज ट्विट करून सांगितलं होतं ...
गेल्या शनिवारी श्वसनास त्रास जाणवू लागल्यानंतर संजयला मुंबईच्या लीलावती रूग्णालयात भरती करण्यात आले होते. ...
'सडक २'या सिनेमाची खासियत म्हणजे दिग्दर्शक महेश भट्ट हे तब्बल २० वर्षानी दिग्दर्शकाच्या भूमिकेत आलेत. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतांना आता बॉलिवूड मंडळी सुद्धा कोरोनाच्या विळख्यात सापडत आहे. ...