लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

Sangli: सुवर्ण कारागिराची फसवणूक प्रकरणात कर्तव्यात कसुरी; जतचे तीन पोलिस निलंबित - Marathi News | Dereliction of duty in goldsmith fraud case; Jat three policemen suspended | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: सुवर्ण कारागिराची फसवणूक प्रकरणात कर्तव्यात कसुरी; जतचे तीन पोलिस निलंबित

पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी केली कारवाई ...

खरंच कारखाने ३५०० रुपये दर शेतकऱ्यांना देऊ शकतात? - Marathi News | Can sugarcane factories really pay Rs 3500 to farmers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरंच कारखाने ३५०० रुपये दर शेतकऱ्यांना देऊ शकतात?

देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर वाढले असून इथेनॉल, वीजनिर्मितीसह उपपदार्थांनाही चांगला भाव मिळत आहे. साखर कारखान्यांना खरंच प्रतिटन तीन हजार ५०० रुपये दर देणे शक्य आहे, असे सर्वच शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे मत आहे. ...

सांगली जिल्ह्यात दहा लाखांवर कुणबी मराठा दस्ताऐवजांची महसूलकडून तपासणी, अन् नोंदी किती..वाचा - Marathi News | Kunbi Maratha documents for ten lakhs are inspected by the revenue In Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात दहा लाखांवर कुणबी मराठा दस्ताऐवजांची महसूलकडून तपासणी, अन् नोंदी किती..वाचा

'या' तीन तालुक्यात नोंदीच नाहीत ...

पावसामुळे रब्बी पिकांना मिळणार जीवदान - Marathi News | Rabi crops will get life due to rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसामुळे रब्बी पिकांना मिळणार जीवदान

जोरदार झालेल्या पावसामुळे ऊसतोड थांबली असून, साखर कारखान्यांचे गाळप ठप्प झाले आहे. रब्बी पिकांना मात्र दिलासा मिळाला आहे. पलूस, तासगाव, खानापूर, मिरज तालुक्यात द्राक्ष, तर आटपाडी, जत तालुक्यात डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...

भारतीयांकडून चायनीज फटाके हद्दपार, देशी कंपन्यांनी दराच्या स्पर्धेतही मारली बाजी - Marathi News | Chinese crackers are deported from India, domestic companies also beat the price competition | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भारतीयांकडून चायनीज फटाके हद्दपार, देशी कंपन्यांनी दराच्या स्पर्धेतही मारली बाजी

अविनाश कोळी सांगली : भारतीय बाजारात २०१६ पर्यंत दबदबा निर्माण करणारे चायनीज फटाके आता हद्दपार झाले आहेत. महाराष्ट्रासह फटाक्यांच्या ... ...

कोल्हापूरजवळ खासगी बसचा अपघात; ट्रॅव्हल्स वारणा नदीच्या पुलावरुन कोसळली - Marathi News | Private bus accident near Kolhapur Travels fell off the bridge over the Warna River | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरजवळ खासगी बसचा अपघात; ट्रॅव्हल्स वारणा नदीच्या पुलावरुन कोसळली

आज सकाळी गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या बसचा अपघात झाला. ...

सांगलीत धारदार शस्त्राने वार करून तरूणाचा खून - Marathi News | A young man was killed by stabbing with a sharp weapon in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत धारदार शस्त्राने वार करून तरूणाचा खून

गोकूळनगर येथील घटना; चौघांवर गुन्हा दाखल, तिघे पोलिसांच्या ताब्यात ...

सांगलीत घरांत, दुकानांमध्ये पावसाचे पाणी घुसले - Marathi News | Rain water entered houses and shops in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत घरांत, दुकानांमध्ये पावसाचे पाणी घुसले

जनजीवन विस्कळीत : शहर जलमय, वाहनधारकांचे हाल ...