लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

जिल्ह्यातील वन्य प्राणी उपचार केंद्राचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित, शिराळ्यात उपचार केंद्र उभारण्याची मागणी - Marathi News | The issue of wild animal treatment center in the district was present in the session, demand to set up a treatment center in Shirala | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्ह्यातील वन्य प्राणी उपचार केंद्राचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित, शिराळ्यात उपचार केंद्र उभारण्याची मागणी

चांदोली अभयारण्यामुळे शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी व पक्षी आहेत त्यामुळे हे उपचार केंद्र शिराळा येथे उभे करावे, अशी लेखी मागणी नाईक यांनी केली आहे. ...

...तर नौटंकी करणाऱ्यांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते- गोपीचंद पडळकर - Marathi News | ... then those who perform gimmicks would not even have clothes left on them - Gopichand Padalkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :...तर नौटंकी करणाऱ्यांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते- गोपीचंद पडळकर

इंदापूर येथील चप्पलफेकीच्या घटनेबाबत हल्लाबोल ...

Sangli: सांगलीत स्वाभिमानीचे कार्यकर्ते पोलिसात झटापट, दत्त इंडिया कंपनीत घुसण्याचा प्रयत्न - Marathi News | Sangli: Swabhimani activists clash with police in Sangli, attempt to break into Dutt India Company | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: सांगलीत स्वाभिमानीचे कार्यकर्ते पोलिसात झटापट, दत्त इंडिया कंपनीत घुसण्याचा प्रयत्न

Sangli News: ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी सांगलीत धडक मारली. यावेळी पोलिसांनी गेटवर कार्यकर्त्यांना अडवले. त्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात झटापट झाली. ...

Sangli: कुटुंबास जातीबाहेर काढून बहिष्कार टाकण्याची धमकी, पंचायत प्रमुखासह तिघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Threatening to ostracize the family, Crime against three including panchayat chief in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कुटुंबास जातीबाहेर काढून बहिष्कार टाकण्याची धमकी, पंचायत प्रमुखासह तिघांविरुद्ध गुन्हा

पत्नीला नांदण्यास पाठवण्यासाठी दीड लाखाची मागणी ...

Sangli: फेसबुकवरुन ओळख, फोटो व्हायरलची धमकी देत डॉक्टर महिलेवर बलात्कार - Marathi News | A woman doctor who was introduced through Facebook was taken advantage of and raped in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: फेसबुकवरुन ओळख, फोटो व्हायरलची धमकी देत डॉक्टर महिलेवर बलात्कार

सांगली : फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या डॉक्टर महिलेचा गैरफायदा घेत बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयिताकडे पीडितेने उसने ... ...

वयाला ओहोटी लागलीय साहेब, सांगा ना कधीय शिक्षक भरती?, तरुणांची मानसिकता ढासळत चालली - Marathi News | Due to the delay in the recruitment of teachers the mentality of the youth has deteriorated | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वयाला ओहोटी लागलीय साहेब, सांगा ना कधीय शिक्षक भरती?, तरुणांची मानसिकता ढासळत चालली

शिक्षक भरती लांबल्याने तरुणांची मानसिकता ढासळली ...

सांगलीत एजंट का आलेत विचारत ‘आरटीओं’ना धक्काबुक्की, अंकुश केरीपाळेंवर गुन्हा दाखल - Marathi News | Asking why the agent came to Sangli the RTO was shocked | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत एजंट का आलेत विचारत ‘आरटीओं’ना धक्काबुक्की, अंकुश केरीपाळेंवर गुन्हा दाखल

सांगली : येथील आरटीओ कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत साळी (५१) यांना एजंट का आले? याचा जाब विचारून मोबाइलवर ... ...

Sangli: कृष्णा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ८८० कोटींची तरतूद, जलसंपदा विभागाची माहिती  - Marathi News | 880 crore provision to prevent pollution of Krishna River sangli, information of Water Resources Department | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कृष्णा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ८८० कोटींची तरतूद, जलसंपदा विभागाची माहिती 

'शंभुराजे देसाई यांच्या भूमिकेबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार' ...