लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगलीत सॅनिटरी पॅडसवरील जीएसटीविरोधात आंदोलन, महिला राष्ट्रवादीचे निवेदन : पॅडसवर २२ टक्के कर हटवा - Marathi News | Nationalist Congress Party agitators protest against GST on Sangliit sanitary pad: 22 percent tax on pad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत सॅनिटरी पॅडसवरील जीएसटीविरोधात आंदोलन, महिला राष्ट्रवादीचे निवेदन : पॅडसवर २२ टक्के कर हटवा

एकीकडे कुंकू, बांगड्या यावरील जीएसटी रद्द करून महिलांविषयीच्या धोरणाचा गाजावाजा होत असताना सॅनिटरी पॅडसवर मात्र २२ टक्के जीएसटी का लावण्यात आला आहे, असा सवाल गुरुवारी राष्ट्रवादी महिला आघाडीने व्यक्त केला. याप्रश्नी त्यांनी सांगलीत निदर्शने करीत पॅडस ...

कायदा, सुव्यवस्थेसाठीच पोलिसांचा वेळ खर्ची! चंद्रकांत शिंदे : गुन्ह्यांचा आलेख वाढणारच; गुन्हेगारांना शिक्षेसाठी आणखी प्रयत्न होणे गरजेचे - Marathi News | Police spend time for law and order. Chandrakant Shinde: The story of crime will increase; Criminals should make more effort to punish them | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कायदा, सुव्यवस्थेसाठीच पोलिसांचा वेळ खर्ची! चंद्रकांत शिंदे : गुन्ह्यांचा आलेख वाढणारच; गुन्हेगारांना शिक्षेसाठी आणखी प्रयत्न होणे गरजेचे

सांगली : जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अत्यंत अपुरी आहे. समाजात प्रत्येक जातीनिहाय संघटना झाल्या आहेत. ...

टेंभू योजना आज सुरू होणार? सहा कोटींचा टंचाई निधी योजनेकडे वर्ग : कारखानदारांकडून ४ कोटींची पाणीपट्टी जमा - Marathi News |  Tengah Yojana to begin today? For the scheme of Rs. 6 crore Scarcity Fund Scheme: 4 crore water deposit deposits from the factories | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :टेंभू योजना आज सुरू होणार? सहा कोटींचा टंचाई निधी योजनेकडे वर्ग : कारखानदारांकडून ४ कोटींची पाणीपट्टी जमा

कडेगाव : टेंभू उपसा सिंचन योजनेची २१ कोटी ८७ लाख इतकी वीजबिल थकबाकी आहे. यापैकी किमान ५० टक्के वीजबिल थकबाकी भरून वीजपुरवठा पूर्ववत सुरू होणार आहे. ...

सांगली : महामंडळांसाठी सांगली भाजपमध्ये रस्सीखेच, जोरदार तयारी, बड्या नेत्यांकडूनही ताकद पणाला - Marathi News | Sangli: Congregation for Congregation: Rascike, strongly preparing, strong leadership in the BJP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : महामंडळांसाठी सांगली भाजपमध्ये रस्सीखेच, जोरदार तयारी, बड्या नेत्यांकडूनही ताकद पणाला

सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा महामंडळांच्या नियुक्तीचे वारे वाहू लागले असून इच्छुकांनी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. भाजपच्या जुन्या-नव्या अशा दोन्ही गटातील इच्छुकांसाठी आमदार, खासदार आणि अन्य बड्या पदाधिकाऱ्यांकडूनही ताकद पणाला लावली जात आहे. एखादेच ...

सांगली : राज्यात पैलवानांप्रती उदासिनता, गौतम पवार : आठ वर्षांपासून मानधनचा गोंधळ - Marathi News | Sangli: Gutam Pawar, a sad indifference to the palanquins in the state: Amnesty | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : राज्यात पैलवानांप्रती उदासिनता, गौतम पवार : आठ वर्षांपासून मानधनचा गोंधळ

राज्यातील पैलवानांप्रती शासनस्तरावर प्रचंड उदासिनता दिसून येते. जिल्ह्यातील अपघाती मृत्यू झालेल्या मल्लांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली तरी त्यांना मदत मिळत नाही. हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लांचे मानधनही गेल्या आठ वर्षांपासून बंद आहे, अशी ...

फाळकेवाडीत शेट्टी-जयंतराव गटाचे मनोमीलन राजू शेट्टी : शेतकºयांसाठी कोणालाही अंगावर घेण्यास तयार, सात-बारा कोरा करण्याची मागणी - Marathi News |  Shetty-Jayantra group's ManoMilan Raju Shetty in Falkevadi: Ready to take over anybody for farmers, demand for seven-borrower | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :फाळकेवाडीत शेट्टी-जयंतराव गटाचे मनोमीलन राजू शेट्टी : शेतकºयांसाठी कोणालाही अंगावर घेण्यास तयार, सात-बारा कोरा करण्याची मागणी

आष्टा : शेतकºयांसाठी कोणालाही अंगावर घेण्यास व सोडायला तयार आहे. ऊस वगळता इतर पिकांची अवस्था वाईट आहे. ...

ग्रामपंचायतींमध्ये ७५ कोटींवर अपहार रमेश सहस्रबुध्दे : पाच तालुक्यांमध्ये कपात करूनही कर्मचाºयांचा फंड भरलाच नाही; सोमवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा - Marathi News |  75 crores in village panchayats: Ramesh Sahasrabuddhe: Employees' funds are not paid even after deducting five talukas; A rally on the Zilla Parishad on Monday | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ग्रामपंचायतींमध्ये ७५ कोटींवर अपहार रमेश सहस्रबुध्दे : पाच तालुक्यांमध्ये कपात करूनही कर्मचाºयांचा फंड भरलाच नाही; सोमवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा

सांगली : शिराळा, जत, आटपाडी, कडेगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये सुमारे १५०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या पगारातून फंडाची ८.३३ टक्के रक्कम कपात केल्यानंतरही ती भविष्य निर्वाह विभागाच्या कार्यालयाकडे भरलीच नाही. गेल्या दहा वर्षांतील ...

हलगीच्या कडकडाटात सांगलीत रंगल्या लेझीम स्पर्धा--विसावा व नवतरुण मंडळ मानकरी - Marathi News | Sangli Ledge Competition - Viseva and Navaratun Mandal Hon | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हलगीच्या कडकडाटात सांगलीत रंगल्या लेझीम स्पर्धा--विसावा व नवतरुण मंडळ मानकरी

सांगली : वातावरणात भरलेला उत्साह...हलगीचा कडकडाट... आणि घुमक्याच्या तालात सोमवारी वाघवाडीच्या नवतरुण मंडळाच्या तरुणांनी लेझीम स्पर्धा जिंकली. सांगलीच्या विसावा मंडळाच्या खेळाडूंनीही आपला वचक दाखवत या स्पर्धेत विभागून पहिला नंबर पटकावला. सोमवारी दिवसभ ...