रिक्षा घंटागाडी खरेदी, उद्यानाच्या कामासाठी ठेका आदीसह अनेक विषयांवरून सत्ताधाऱ्यांना माघार घ्यावी लागली. वादग्रस्त रिक्षा घंटागाडी ई-निविदा पद्धतीने खरेदी करण्यास विरोधी कॉँग्रेस, राष्ट्रवादीने भाग पाडले; तर उद्यानाच्या कामासाठी मानधनावर कर्मचारी घे ...
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये उमेदवारीवरून खलबते सुरू आहेत. युती झाल्यास इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेला सोडावा लागणार आहे, तर शिराळा मतदारसंघात भाजपचेच आमदार ...
वाळवा तालुक्यातील शेखरवाडी व ऐतवडे बुद्रूक येथे गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. शेखरवाडीत ग्रामपंचायत व दत्त मंदिर फोडले, तर ऐतवडे बुद्रूकमध्ये खासगी रुग्णालयात चोरीचा प्रयत्न झाला. ...
काँग्रेस सरकारच्या काळात मध्यस्थाशिवाय कधी कोणता व्यवहारच झाला नाही. राफेल करारात त्यांना मध्यस्थ हवा होता. पण फ्रान्स सरकार मध्यस्थ देत नव्हते. म्हणूनच काँग्रेसने राफेलचा सौदा पूर्ण केला नाही. भाजपने मध्यस्थाशिवाय राफेलचा व्यवहार केला, हेच काँग्रेसच ...
सांगली-मिरज रस्त्यावर विजयनगर येथे खून झालेल्या ३० ते ३५ वर्षीय तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी शुक्रवारी त्याच्या हाताचे ठसे घेण्यात आले आहे. मृत तरुणाचे आधारकार्ड असेल तर या ठशावरुन त्याची ओळख पटू शकते. खून होऊन सहा दिवस होऊ गेले तरी त्याची ओळ ...
विश्रामबाग येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतिगृहात आत्महत्या केलेल्या अक्षता प्रवीण कोष्टी (वय १८, रा. गुरुवार पेठ, डफळापूर, ता. जत) या विद्यार्थिनीचा मोबाईल विश्रामबाग पोलिसांनी जप्त केला आहे. यामधील कॉल डिटेल्स व चॅटिंगची चौकशी केली जाण ...
विश्रामबाग येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील अक्षता प्रवीण कोष्टी (वय १८, रा. गुरुवार पेठ, डफळापूर, ता. जत) या विद्यार्थीनीने मुलींच्या वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली. घटनेची विश्रामबाग पोलीस ठ ...