लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

Maharashtra Vidhan Sabha 2019: तेवीस लाखांवर मतदारांच्या हाती जिल्ह्यातील आमदारांचे भवितव्य - Marathi News | The future of the MLAs in the district in the hands of the electorate of twenty three lakhs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Maharashtra Vidhan Sabha 2019: तेवीस लाखांवर मतदारांच्या हाती जिल्ह्यातील आमदारांचे भवितव्य

विधानसभा निवडणुकीच्या प्रशासकीय पातळीवरील तयारीने चांगलाच वेग घेतला आहे. शनिवार (२१) रोजी आचारसंहिता लागू झाल्याने विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकांचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील ८ मतदारसंघात २३ लाख ७४ हजार ३७४ मतदार आपला आमदार ठरविणार आहेत. २०१४ च् ...

Maharashtra Vidhan Sabha 2019: महायुतीशी घायाळ आघाडीचा सामना - Marathi News | Fatal Alliance with Mahayuti | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Maharashtra Vidhan Sabha 2019: महायुतीशी घायाळ आघाडीचा सामना

गेल्या पाच वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचे झालेले निधन, अनेकांनी सोडलेली पक्षाची साथ यामुळे दोन्ही पक्ष घायाळ झाले आहेत. पटावरचे सर्व मोहरे बदलल्याने आघाडीला आता जुन्या-नव्या चेहऱ्यांना घेऊन जिल्ह्यात क्रमांक एकवर विराजमान झालेल्या ...

ऐन सणासुदीत कांदा आणणार गृहिणींच्या डोळ्यात पाणी! । आवकेवर परिणाम - Marathi News | Housewives will bring water to the festival in the eyes of the festival! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ऐन सणासुदीत कांदा आणणार गृहिणींच्या डोळ्यात पाणी! । आवकेवर परिणाम

गेल्या आठवड्यापासून कांदा दरात चांगलीच वाढ होत आहे. ४५ रुपये किलोवर असलेला दर आता ६० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. येथील फळ मार्केटमध्ये कर्नाटकसह नाशिक भागातून कांद्याची आवक होते. या आठवड्यातील आवक लक्षात घेता, शुक्रवारी अवघी ८० टन आवक झाली होती, तर श ...

कंपनी स्थापन करून मिरजेतील भामट्याकडून शंभर कोटीचा गंडा : मुंबईत अटक - Marathi News | One hundred crore rupees from the Mirajat Bhamata | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कंपनी स्थापन करून मिरजेतील भामट्याकडून शंभर कोटीचा गंडा : मुंबईत अटक

काही वर्षापूर्वी सामान्य परिस्थिती असलेल्या मुनाफ याने गेल्या पाच वर्षात कंपनीतून मिळालेल्या रकमेतून मिरजेत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक व मोठ्याप्रमाणात स्थावर मालमत्ता खरेदी केल्याची माहिती मिळाल्याने चौकशीसाठी पोलीस पथक मिरजेत येणार आहे. ...

महाराष्ट्रातील उद्योगांसाठी कर्नाटकचे रेड कार्पेट - Marathi News | Karnataka's red carpet for industries in Maharashtra | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाराष्ट्रातील उद्योगांसाठी कर्नाटकचे रेड कार्पेट

सांगली जिल्ह्याच्या अर्थचक्राचा मोठा भार वाहणारे सांगली जिल्ह्यातील उद्योजक आता अडचणींच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. सुविधांचा अभाव, करांचे काटेरी कुंपण आणि त्यातच आलेल्या मंदीच्या दाट छायेत त्यांची घुसमट होऊ लागली आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या अडच ...

मिनाई आश्रमशाळा घेण्याचे अनेकांचे स्वप्न भंग - Marathi News | Many dream of breaking a Minai ashram school | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिनाई आश्रमशाळा घेण्याचे अनेकांचे स्वप्न भंग

लैंगिक अत्याचारप्रकरणी कुरळप येथील मिनाई आश्रमशाळेची राज्य शासनाने मान्यता रद्द केली. परंतु काही कालावधीनंतर शासनाने पुन्हा प्रस्ताव मागणीच्या निविदा काढल्या. ही आश्रमशाळा आपल्यालाच मिळावी, यासाठी बड्या नेत्यांसह शंभरावर मागणी अर्ज दाखलही झाले. परंतु ...

सांगली विधानसभेसाठी मदनभाऊ गट सरसावला - Marathi News | Madanabhau group moved for Sangli assembly | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली विधानसभेसाठी मदनभाऊ गट सरसावला

सांगली विधानसभा मतदारसंघातून मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाचे कार्याध्यक्ष आमदार विश्वजित कदम यांच्याकडे केली, तर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनाही निवेद ...

हिवतडमध्ये लांडग्यांच्या हल्ल्यात ४५ मेंढ्या ठार - Marathi News | 5 wolves killed in wolf attack | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हिवतडमध्ये लांडग्यांच्या हल्ल्यात ४५ मेंढ्या ठार

हिवतड (ता. आटपाडी) येथे लांडग्यांनी मेंढ्यांच्या काळपावर हल्ला करून ४५ मेंढ्यांचा फडशा पाडला, तर १६ मेंढ्या जखमी केल्या. गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. यात सतीश शेळके (रा. कनेरवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांचे सुमारे सात लाख ...