लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

दादा घराणे विधानसभेच्या रिंगणाबाहेर - : चार महिन्यांत दुसऱ्यांदा धक्का - Marathi News | Grandfather family outside the courtyard | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दादा घराणे विधानसभेच्या रिंगणाबाहेर - : चार महिन्यांत दुसऱ्यांदा धक्का

विधानसभा मतदारसंघाचे वसंतदादा घराण्याशी अतुट नाते राहिले आहे. १९६२ च्या विधानसभा निवडणुकीत वसंतदादा पाटील या मतदारसंघातून विजयी झाले, तेव्हापासून हा मतदारसंघ दादा घराण्याचा बालेकिल्ला बनला. १९६७ मध्ये पहिल्यांदा दादा घराण्याबाहेरील उमेदवार काँग्रेसने ...

Maharashtra Vidhan Sabha 2019 : जतमध्ये बंडखोरांची स्वतंत्र आघाडी - Marathi News | Insurgent lead in Jat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Maharashtra Vidhan Sabha 2019 : जतमध्ये बंडखोरांची स्वतंत्र आघाडी

जत तालुका स्वाभिमानी विकास आघाडीची स्थापना करून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे भाजपमधील आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील बंडखोरी चव्हाट्यावर आली आहे. या आघाडीच्या माध्यमातून भाजपच ...

मक्याला दशकातील विक्रमी २६०० दर - Marathi News | Maize has the highest rate of sales in decades | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मक्याला दशकातील विक्रमी २६०० दर

सांगली जिल्ह्यात मक्याचे उत्पादन जास्त असले तरी, ते लष्करी अळीमुळे ४० टक्क्यांपर्यंत घटले आहे. यामुळे मक्यास हमीभावापेक्षा दीडपट म्हणजे प्रतिक्विंटल ८४० रुपये जादा दर मिळत आहे. केंद्र शासनाने २०१९-२० या वर्षासाठी मक्याचा हमीभाव प्रतिक्विंटल १७६० रुपय ...

बागलकोटजवळ टायर फुटल्याने गाडी उलटून अपघात, बाप लेकांचा जागेवर मृत्यू - Marathi News | The car wrecked, the father died on the spot due to a tire leak | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बागलकोटजवळ टायर फुटल्याने गाडी उलटून अपघात, बाप लेकांचा जागेवर मृत्यू

शिरूर- बागलकोट ( कर्नाटक राज्य) येथे तवेरा गाडीचे पुढील दोन्ही टायर फुटल्याने गाडी उलटून  झालेल्या अपघातात दस्तगिर सिकंदर पन्हाळकर (वय ४८) व सिकंदर उमर पन्हाळकर ( वय ७२, दोघे रा.शिराळा, जिल्हा सांगली) या बाप लेकांचा जागेवर मृत्यू झाला.  गुरुवार दि. ४ ...

निशिकांत पाटील यांच्या उमेदवारीसाठी भाजप कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | BJP workers attempt suicide for Nishikant Patil's candidature | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :निशिकांत पाटील यांच्या उमेदवारीसाठी भाजप कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘मॅनेज’ करणारा अजून जन्माला यायचा आहे, हे विरोधकांनी लक्षात घ्यावे. भीतीपोटी विरोधकांशी तडजोड करणाऱ्यांचा हिशेब चुकता करू. कार्यकर्त्यांच्या बळावर गुरुवारी सर्वांच्या साक्षीने उमेदवारी अर्ज भरून लढू. ...

भाजपला पाठिंब्यावरून मिरजेत काँग्रेसमध्ये वाद - Marathi News | Mirajte contends with Congress over BJP support | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजपला पाठिंब्यावरून मिरजेत काँग्रेसमध्ये वाद

गेल्या पाच वर्षांत तालुक्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत भाजपने यश मिळविले आहे. भाजप व सुरेश खाडे यांना आमचा विरोध कायम असून, कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होणार असल्याची भूमिका निष्ठा ...

सांगली जिल्ह्यात ‘आॅपरेशन आॅल आऊट’ - Marathi News | 'Operation All Out' in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात ‘आॅपरेशन आॅल आऊट’

या मोहिमेत दोनशे जणांवर कारवाई करण्यात आली, तर साडेचारशे वाहनचालकांकडून पाऊण लाखाचा दंड वसूल करण्यात आला. पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली ...

'गल्लीत गोंधळ मुंबईत चर्चा', एकाच मतदारसंघात भाजपा अन् सेनेचाही उमेदवार - Marathi News | 'Confusion in ichalkaranji constituency', BJP and Sena candidate in the same constituency of ichalkaranji | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'गल्लीत गोंधळ मुंबईत चर्चा', एकाच मतदारसंघात भाजपा अन् सेनेचाही उमेदवार

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपापाठोपाठ शिवसेनेनेही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ...