लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

जिल्हा परिषदेत भाजपसोबत जाण्याची बाबर गटाची तयारी - Marathi News | Babar group ready to join BJP in Zilla Parishad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्हा परिषदेत भाजपसोबत जाण्याची बाबर गटाची तयारी

सांगली जिल्हा परिषदेतील भाजपच्या सत्तेला सुरुंग लावण्याची रणनीती महाविकास आघाडी आखत असतानाच, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर समर्थकांनी भाजपबरोबरच जाण्याची भूमिका घेतली आहे. रयत विकास आघाडीचे काही सदस्यही भाजपच्या गोटात असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे. य ...

भ्रष्टाचाराविरोधात उद्योजकांच्या तक्रारी - Marathi News | Entrepreneurs' complaints against corruption | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भ्रष्टाचाराविरोधात उद्योजकांच्या तक्रारी

एमआयडीसी कार्यालयात एजंटांची चलती आहे. आॅनलाईन प्रक्रियेनंतर अधिकाऱ्यांकडे आलेली फाईल तीस दिवसात निकाली काढावी लागते. पण त्या अडकवून ठेवल्या जातात. ...

हरिपूर-कोथळी पुलाबाबत संशयच अधिक - Marathi News | More doubt about the Haripur-Kothari bridge | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हरिपूर-कोथळी पुलाबाबत संशयच अधिक

हरिपूर ते कोथळीदरम्यान कृष्णा नदीवरील प्रस्तावित पूल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गेल्या आॅगस्ट महिन्यात आलेल्या महापुरानंतर आता या पुलाला विरोध वाढू लागला आहे. ...

' त्या' महाविद्यालयीन युवतींना तासगाव पोलिसांनी रात्रीच्यावेळी काय केले पहा - Marathi News | See what the Tasgaon police did to those 'college girls' at night | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :' त्या' महाविद्यालयीन युवतींना तासगाव पोलिसांनी रात्रीच्यावेळी काय केले पहा

घरी जाण्यासाठी उशीर होत असल्याने पोलीस निरीक्षक सावंत्रे यांनी या मुलींना घरी सोडवण्याची सूचना केली. त्यानुसार पोलीस वाहनातून संबंधित मुलींना सुखरूपपणे त्यांच्या घरी सोडण्यात आले. पोलिसांकडून मुलींना थेट घरी आणून सोडल्यामुळे पालकांनी पोलिसांच्या या उ ...

बेदाण्याचे दर वाढणार, मात्र पदरात अवकाळीचा फटका ;सांगली जिल्ह्यातील उत्पादन घटले - Marathi News | Prices will rise, but there will be a premature erosion in position | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बेदाण्याचे दर वाढणार, मात्र पदरात अवकाळीचा फटका ;सांगली जिल्ह्यातील उत्पादन घटले

सांगलीसह पंढरपूर, विजयपूर भागातही बेदाणा उत्पादन होत असले तरी, विक्रमी उलाढाल सांगलीतूनच होत असते. दरवर्षी यात वाढ होत असतानाच, यंदा मात्र निसर्गाच्या फे-यामुळे बाजारपेठेत अडचणी निर्माण झाल्या आहेत. ...

पंचायत समिती सभापती निवडी ३० ला; सांगली जिल्हा परिषदेची अध्यक्ष निवड २ जानेवारीस - Marathi News | Panchayat Samiti Chairman Selection | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पंचायत समिती सभापती निवडी ३० ला; सांगली जिल्हा परिषदेची अध्यक्ष निवड २ जानेवारीस

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम गुरुवारी जाहीर झाला. त्यानुसार जिल्हा परिषदेची अध्यक्ष व उपाध्यक्ष ... ...

खानापूर तालुक्यात डाळिंब बागांवर नॉन ओव्हन पेपरचा वापर : रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवरण - Marathi News | Use of non-oven paper on pomegranate gardens | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :खानापूर तालुक्यात डाळिंब बागांवर नॉन ओव्हन पेपरचा वापर : रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवरण

काही ठिकाणी उशिरा छाटण्या घेतलेल्या डाळिंब बागांना स्थानिक बाजारपेठेत चालणारी चांगली फळधारणा झाली आहे. परंतु, सध्या ऊन, ढगाळ वातावरण आणि अनेक रोगांचा होणारा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान आहे. ...

वसंतदादा बँक घोटाळ्याच्या चौकशीत अडचणी -: आरोपपत्रात काँग्रेस, राष्टवादीचेच नेते - Marathi News | Problems In Investigation Of Vasantdada Bank Scam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वसंतदादा बँक घोटाळ्याच्या चौकशीत अडचणी -: आरोपपत्रात काँग्रेस, राष्टवादीचेच नेते

बॅँकेचे २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रूपयांचे नुकसान केल्याप्रकरणी २७ माजी संचालक, तीन मृत संचालकांचे ११ वारसदार व दोन अधिकारी अशा ४० जणांवर चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांनी आरोपपत्र दाखल केले असताना, अंतिम टप्प्यात ही चौकशी तत्कालीन सहकारमंत्र्यांच्या आ ...