लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

CoronaVirus : कोरोनावरील उपचारासाठी प्लाझ्मा बॅँक उभारणार  : अमित देशमुख - Marathi News | CoronaVirus: Plasma bank to be set up for treatment of corona: Amit Deshmukh | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :CoronaVirus : कोरोनावरील उपचारासाठी प्लाझ्मा बॅँक उभारणार  : अमित देशमुख

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना वेळेत व आधुनिक उपचारपध्दतीचा अवलंब व्हावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. कोरोनावरील उपचारात प्रभावी ठरत असलेल्या प्लाझ्मा थेरपीचीही चाचणी सुरू असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या बऱ्या झालेल्या रुग ...

संजनगरचा पोलीस हवालदार लाचलुचपतच्या जाळ्यात! - Marathi News | Sanjnagar police constable caught in bribery trap! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :संजनगरचा पोलीस हवालदार लाचलुचपतच्या जाळ्यात!

दोन हजारांची लाच स्विकारताना संजयनगर पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार संतोष फडतरे यास रंगेहाथ पकडण्यात आले. रविवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. ...

नऊ वर्षाच्या चिमुकलीने धाडले केरळच्या मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Nine-year-old Chimukali sent a letter to the Chief Minister of Kerala | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नऊ वर्षाच्या चिमुकलीने धाडले केरळच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

आपल्या आवडत्या प्राण्यांबद्दल लहान मुले किती हळवी असतात, याचा प्रत्येक अनेकदा येत असतो, मात्र हळवी झालेली ही मुले आता आपल्या भावना सार्वजनिक स्तरावर तितक्याच तत्परतेने व्यक्तही करीत आहेत. सांगलीतील एका नऊ वर्षीय बालिकेने हत्तीणीच्या मृत्यूबद्दल दु:ख ...

CoronaVirus :सांगली जिल्ह्यातील तेराजणांना कोरोनाचे निदान - Marathi News | CoronaVirus: Thirteen people in Sangli district were diagnosed with corona | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :CoronaVirus :सांगली जिल्ह्यातील तेराजणांना कोरोनाचे निदान

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शनिवारी वाढ झाली. मणदुर येथील पाचजण, बुधगाव येथील दोघे, पलूस, पणुब्रे,खेड, माळेवाडी, भाळवणी आणि भिकवडी येथील बाधितांत समावेश आहे. ...

विटामध्ये फर्निचर शोरुमला भीषण आग; तब्बल अडीच कोटींचे नुकसान - Marathi News | fire at a furniture showroom in Vita sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विटामध्ये फर्निचर शोरुमला भीषण आग; तब्बल अडीच कोटींचे नुकसान

विटा शहरातील प्रसिद्ध फर्निचर दुकान म्हणून या शोरुमचा नावलौकिक होता. पवार यांच्या शोरूम च्या पाठीमागे त्यांचा स्वतःचा फर्निचर तयार करण्याचाही कारखाना होता. ...

Coronavirus Unlock : कदमवाडीत कोरोनाबाधित कुटुंबाच्या घरातून २३ लाखाची लूट - Marathi News | Coronavirus Unlock: Rs 23 lakh looted from Coronavirus family's house in Kadamwadi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Coronavirus Unlock : कदमवाडीत कोरोनाबाधित कुटुंबाच्या घरातून २३ लाखाची लूट

कदमवाडी (ता. कवठेमहाकाळ) येथील कोरोनाबाधित महिलेच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारुन ४८ तोळे सोन्याचे दागिने व वीस हजार यांची रोकड लंपास केली. ही घटना गुरूवारी उघडकीस आली. याबाबत कवठेमहांकाळ पोलिसांत गुन्हा दाखल आहे. ...

CoronaVirus : मणदूर परिसर बनला कोरोनाचा हॉट स्पॉट - Marathi News | CoronaVirus: Mandoor area became a hot spot of Corona | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :CoronaVirus : मणदूर परिसर बनला कोरोनाचा हॉट स्पॉट

शिराळा तालुक्यातील मणदूर गाव कोरोना रुग्णांचा हॉट स्पॉट बनला आहे. मुंबईहून आलेल्या नागरिकांच्या संपर्कामुळे येथे रुग्ण वाढत आहेत. या गावात ३०, तसेच येथील रुग्णांच्या संपर्कात आल्याने सोनवडे-काळोखेवाडी येथील दोन नातेवाईक, असे ३२ रुग्ण बाधित आहेत. एका ...

CoronaVirus Lockdown : स्मार्ट फोन, टॅब, लॅपटॉपची जिल्ह्यात १0 कोटींची विक्री - Marathi News | CoronaVirus Lockdown: 10 crore sales of smart phones, tabs, laptops in the district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :CoronaVirus Lockdown : स्मार्ट फोन, टॅब, लॅपटॉपची जिल्ह्यात १0 कोटींची विक्री

कोरोनाच्या महामारीचे काटे एकीकडे टोचत असले तरी, डिजिटल क्रांतीचा बहरही त्यामुळे फुलला आहे. ई-लर्निंग, वर्क फ्रॉम होम, प्रत्येक क्षेत्रात डिजिटलचा वाढलेला वापर यामुळे स्मार्ट फोन, लॅपटॉप आणि टॅबच्या मागणीत वाढ झाली आहे. गेल्या पंधरा दिवसात सांगली जिल् ...