लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली, मराठी बातम्या

Sangli, Latest Marathi News

सांगली जिल्ह्यात ६० उद्योजकांची १०२५ कोटींची गुंतवणूक, उद्योजकांशी सामंजस्य करार - Marathi News | 1025 crore investment by 60 entrepreneurs in Sangli district, MoU with entrepreneurs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात ६० उद्योजकांची १०२५ कोटींची गुंतवणूक, उद्योजकांशी सामंजस्य करार

तीन हजारांवर कर्मचाऱ्यांना मिळणार रोजगार  ...

सांगलीत गुरुवारपासून द्राक्ष महोत्सव, शासनासह द्राक्ष बागायतदार संघाचा पुढाकार  - Marathi News | Grape Festival in Sangli from Thursday, an initiative of grape growers association with Govt | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत गुरुवारपासून द्राक्ष महोत्सव, शासनासह द्राक्ष बागायतदार संघाचा पुढाकार 

द्राक्षांबाबत ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी उपक्रम ...

Sangli: शक्तीपीठ महामार्गामुळे मिरज, तासगावातील बागायतींवर फिरणार नांगर, जमिनींच्या व्यवहारांवर निर्बंध - Marathi News | Because of Shaktipeeth Highway Horticulture in Miraj, Tasgaon in Sangli district will be damaged | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: शक्तीपीठ महामार्गामुळे मिरज, तासगावातील बागायतींवर फिरणार नांगर, जमिनींच्या व्यवहारांवर निर्बंध

मणेराजुरीचा द्राक्षपट्टा संकटात; एकरी दोन कोटी रुपयांच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांची वज्रमूठ ...

मुख्यमंत्र्यांच्या विक्रमानंतर शिक्षणमंत्री सरसावले, 'मॅसेज'साठी पालकांना मोबाइलसमोर बसवले   - Marathi News | Under the Chief Minister My School, Beautiful Schools competition, this initiative was indirectly enforced by the Education Department | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुख्यमंत्र्यांच्या विक्रमानंतर शिक्षणमंत्री सरसावले, 'मॅसेज'साठी पालकांना मोबाइलसमोर बसवले  

महावाचन चळवळीचे फर्मान, प्रत्येक मूल वाचू लागेल अशी अपेक्षा ...

सांगलीत दोन पिस्तुले जप्त, दोघांना अटक; संजयनगर पोलिसांची औद्योगिक वसाहतीत कारवाई - Marathi News | Two pistols seized in Sangli, two arrested; Sanjaynagar police action in industrial estate | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत दोन पिस्तुले जप्त, दोघांना अटक; संजयनगर पोलिसांची औद्योगिक वसाहतीत कारवाई

त्यांच्याकडे शस्त्र परवाना देखील नसल्याचे निष्पन्न झाले ...

८००० कोटींचा खर्च अन् चार दशके उलटली, तरीही शेतकरी तहानलेलाच; निवडणुकीच्या तोंडावर सांगलीतील पाणीप्रश्न पेटला  - Marathi News | despite spending Rs 8,000 crore on Tembhu, Takari and Mhaisal schemes, there is no water reaching the farmers fields In Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :८००० कोटींचा खर्च अन् चार दशके उलटली, तरीही शेतकरी तहानलेलाच; निवडणुकीच्या तोंडावर सांगलीतील पाणीप्रश्न पेटला 

राजकारण्यांच्या मर्जीने वाहतोय जलसंपदा विभागाचा प्रशासकीय पाट ...

प्रकाश आंबेडकर म्हणतात चंद्रहार पाटील, चंद्रहार म्हणतात उद्धव ठाकरे; सांगलीच्या उमेदवारीचा संभ्रम - Marathi News | Wrestler Chandrahar Patil rejected the news of Vanchit Bahujan Aghadi candidature, Candidacy Confusion in Sangli Lok Sabha Constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्रकाश आंबेडकर म्हणतात चंद्रहार पाटील, चंद्रहार म्हणतात उद्धव ठाकरे; सांगलीच्या उमेदवारीचा संभ्रम

वंचित बहुजनकडून दबावतंत्र?  ...

सांगलीच्या बाजारपेठेत 'हापूस'ची आवक सुरु; कसा मिळतोय बाजारभाव? - Marathi News | 'Hapus' arrival in Sangli market; How is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सांगलीच्या बाजारपेठेत 'हापूस'ची आवक सुरु; कसा मिळतोय बाजारभाव?

फळांचा राजा आंब्याचे वेध सर्वांना लागले आहेत. सर्व खवय्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हापूस आंबा बाजारात दाखल झाला आहे. येत्या आठवडाभरात 'केशरी पायरी' आंब्याचेही आगमन होणार आहे. ...